लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर.माधवन

R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या, फोटो

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
पन्नाशीतील आर.माधवन आहे तरुणींच्या हृदयातील ताईत, हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल रहेना है तेरे दिल में - Marathi News | R madhavan birthday Special : R madhavan pictures will melt your heart PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पन्नाशीतील आर.माधवन आहे तरुणींच्या हृदयातील ताईत, हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल रहेना है तेरे दिल में