शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : आर माधवन, अपारशक्ती खुराना स्टारर 'धोखा राऊंड डी कॉर्नर' OTT होणार प्रदर्शित

फिल्मी : आर.माधवनच्या Dhoka Round D Cornerमधून डेब्यू करणार खुशाली आहे तरी कोण? जाणून घ्या तिचे बॉलिवूड कनेक्शन

फिल्मी : R. Madhavan : आर. माधवनला ऑफर झाली होती फिल्म ‘गजनी’, सांगितलं नाकारण्यामागचं कारण

फिल्मी : सुपरस्टार R. Madhavan राहतो प्रचंड मोठ्या आलिशान घरात; पाहा त्याच्या घराची झलक

फिल्मी : R. Madhavan ते salman khan! बॉलिवूडचे 'हे' १० कलाकार आहेत शेतकरी; ऑर्गेनिक शेतीमध्ये करतायेत प्रगती

फिल्मी : व्हायरल झाले अभिनेत्याचे जबरजस्त ८ लूक, त्याला ओळखणेही आहे कठिण

फिल्मी : पन्नाशीतील आर.माधवन आहे तरुणींच्या हृदयातील ताईत, हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल रहेना है तेरे दिल में