आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
Vedant Madhvan Son of Actor R Madhavan Parenting आर. माधवनच्या मुलाने, वेदांतने जिंकले ५ गोल्ड मेडल्स- चॅम्पिअन लेक घडवणाऱ्या माधवनचे पॅरेण्टिंग सूत्र ...
२००५ मध्ये दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक AR Murugadoss यांनी गजनी चित्रपट तयार केला होता. या चित्रपटात अभिनेता सूर्या यानं मुख्य भूमिका साकारली होती. ...