आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
‘रहेना है तेरे दिल मैं’, ‘थ्री इडियटस’ आणि ’रंग दे बसंती’ सारख्या चित्रपटांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध अभिनेते आर.माधवन एफटीआयआयचे अध्यक्ष ...