लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर.माधवन

R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
'शैतान' ओटीटीसाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा? - Marathi News | Shaitaan OTT Release: When And Where To Watch R Madhavan And Ajay Devgn Starrer Horror Thriller Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शैतान' ओटीटीसाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?

'शैतान' आता ओटीटीवर हा बघायला चाहते खूपच उत्सुक आहेत. ...

दारु पिऊन शूट झाला होता 'थ्री इडियट्स'मधील 'हा' सीन; अभिनेत्याने सांगितला शूटिंगचा किस्सा - Marathi News | 3-idiots-drunk-scene-story-r-madhavan-aamir-khan-sharman-joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारु पिऊन शूट झाला होता 'थ्री इडियट्स'मधील 'हा' सीन; अभिनेत्याने सांगितला शूटिंगचा किस्सा

3 idiots: आमिरने आग्रह केल्यामुळे शर्मन आणि माधवन या दोघांनीही दारु प्यायली आणि सीन शूट करायचा प्रयत्न केला. ...

'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; १० दिवसांत पार केला १०० कोटींचा टप्पा - Marathi News | bollywood-shaitaan-box-office-collection-day-10-ajay-devgn-r-madhavan-horror-film-entered-rs-100-crore-club-in-india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; १० दिवसांत पार केला १०० कोटींचा टप्पा

Shaitaan Box office collection: हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता. त्यामुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास सगळेच रेकॉर्ड मोडीत काढायला सुरुवात केली आहे. ...

"3 Idiots मधील सीन करताना आम्ही नशेत होतो", १५ वर्षांनंतर आर माधवनने सांगितला शूटिंगचा 'तो' किस्सा - Marathi News | r madhawan recalled 3 idiots shooting said aamir khan me and sharman joshi were drunk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"3 Idiots मधील सीन करताना आम्ही नशेत होतो", १५ वर्षांनंतर आर माधवनने सांगितला शूटिंगचा 'तो' किस्सा

3 Idiots सिनेमाच्या शूटिंगवेळी नशेत होते आर माधवन, आमिर आणि शरमन जोशी; अभिनेत्याचा खुलासा ...

बॉक्स ऑफिसवर निर्माण झालीये का R.माधवनची दहशत?; जाणून घ्या 'शैतान'चं फर्स्ट डे कलेक्शन - Marathi News | shaitaan-box-office-collection-day-1-estimates-ajay-devgn-r-madhavan-massive-start | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर निर्माण झालीये का R.माधवनची दहशत?; जाणून घ्या 'शैतान'चं फर्स्ट डे कलेक्शन

Shaitaan box office collection: हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांनी अॅडव्हान्स बुकिंग करायला सुरुवात केली होती. ...

भन्नाट करण्याच्या नादात गंडलेला प्रयोग, कसा आहे माधवन - अजय देवगणचा शैतान? - Marathi News | shaitaan movie review starring r Madhavan Ajay Devgan jyotika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्नाट करण्याच्या नादात गंडलेला प्रयोग, कसा आहे माधवन - अजय देवगणचा शैतान?

अजय देवगण - आर.माधवनचा शैतान सिनेमा बघायचा विचार करताय? त्याआधी वाचा हा Review ...

ती प्रचंड घाबरली अन् म्हणाली..; 'शैतान' माधवनला पाहून अशी होती त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया - Marathi News | This was the reaction r madhavan wife after seeing Shaitaan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती प्रचंड घाबरली अन् म्हणाली..; 'शैतान' माधवनला पाहून अशी होती त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया

'शैतान' सिनेमात आर. माधवनचा काळजाचा थरकाप उडवणारा लूक पाहून त्याच्या बायकोची अशी होती प्रतिक्रिया (Shaitaan Movie) ...

'पुन्हा त्या गोष्टी अनुभवायच्या नाहीत'; खऱ्या आयुष्यात अजयला आलाय सुपरनॅच्युरल पॉवरचा अनुभव - Marathi News | ajay-devgn-upcoming-film-shaitaan-trailer-actor-revealed-supernatural-experience-on-movie-set-says-those-experience-were-unsettling- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुन्हा त्या गोष्टी अनुभवायच्या नाहीत'; खऱ्या आयुष्यात अजयला आलाय सुपरनॅच्युरल पॉवरचा अनुभव

Ajay devgn: १० वर्षांपूर्वी अनेक सिनेमांच्या सेटवर अजयला काही अदृश्य शक्तींचा आभास झाला आहे. विशेष म्हणजे याविषयी पहिल्यांदाच तो व्यक्त झाला असून त्याने त्याचा भितीदायक अनुभव सांगितला आहे. ...