लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर.माधवन

आर.माधवन

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म - Marathi News | 'Tanu Weds Manu 3' Soon, Kangana Ranaut confirmed this News | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत आणि आर माधवन यांची प्रमुख भूमिका असलेला 'तनू वेड्स मनू'चा तिसरा भाग लवकरच येणार आहे. ...

आर. माधवन करतोय, ह्या सिनेमाचे दिग्दर्शन... जाणून घ्या याबद्दल - Marathi News | R Madhavan Share New Photo From Rocketry The Nambi Effect Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवन करतोय, ह्या सिनेमाचे दिग्दर्शन... जाणून घ्या याबद्दल

आर. माधवनचा 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्यावर हा चित्रपट भाष्य करतो. ...

आर. माधवनच्या त्या व्हिडिओची होतेय सोशल मीडियावर चर्चा, पहा त्याचा हा Video - Marathi News | R. Madhavan preparing for the role of 'Rocketry: The Nambi Effect', see his Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवनच्या त्या व्हिडिओची होतेय सोशल मीडियावर चर्चा, पहा त्याचा हा Video

अभिनेता आर. माधवनचा 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्यावर हा चित्रपट भाष्य करतो. ...

Diya Mirza Birthday Special : दिया मिर्झा चित्रपटात काम न करता करते हे काम - Marathi News | Diya Mirza Birthday Special : Lesser known facts about Dia Mirza | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Diya Mirza Birthday Special : दिया मिर्झा चित्रपटात काम न करता करते हे काम

दिया आज चित्रपटात अधिक काम करत नसली तरी ती सामाजिक कार्यात अग्रेसर असते. सामाजिक समस्या आणि प्रश्न यांची जाणीव असलेल्या दिया अनेक एनजीओमार्फत काम करते. ...

'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'चा टीझरला मिळतोय चांगला प्रतिसाद - Marathi News | 'Rocketry: The Nambi Effect' is a good response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'चा टीझरला मिळतोय चांगला प्रतिसाद

अभिनेता आर. माधवनचा आगामी चित्रपट 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

आर. माधवनचा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट' - Marathi News | R. Madhavan's 'Rocketry - The Nambi Effect' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवनचा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट'

अभिनेता आर. माधवन लवकरच एका सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव आहे 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट'. ...

अार. माधवन ह्या सीरिजचे करणार सूत्रसंचालन - Marathi News | R. Madhavan will be host this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अार. माधवन ह्या सीरिजचे करणार सूत्रसंचालन

अभिनेता आर. माधवन लवकरच नॅशनल जिओग्राफिकच्या आगामी सीरिज मेगा आयकॉन्सचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ...