आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
Rocketry - The Nambi Effect Movie Review केवळ सीमेवर लढतात तेच नॅशनल हिरो नसतात, तर समाजात वावरतानाही देशसेवेसाठी जीवन वेचणारेही खरे नायक असतात. 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट' चित्रपटातही अशाच एका देशभक्त वैज्ञानिकाची कथा पहायला मिळते. ...
R Madhavan: अभिनेता आर माधवन सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. त्याचा चित्रपट ‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’चा प्रिमियर नुकताच ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. ...
R. Madhavan : आर. माधवन हा चाहत्यांचा लाडका अभिनेता. माधवनला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. या ना त्या निमित्तानं आर. माधवनची चर्चा होत असते. पण तूर्तास चर्चा त्याच्या लेकाची आहे. ...