शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : ... हे खरं असूच शकत नाही, मीराबाईचा तो फोटो पाहून आर. माधवनं असं का म्हणाला?

फिल्मी : बापरे..! '३ इडियट्स'मधील सुसाइड सीन करणं अली फजलला पडलं होतं महागात, पडला होता डिप्रेशनला बळी

फिल्मी : माधवनच्या वडिलांचा फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित, काही वर्षांनी माधवन दिसेल तसाच

फिल्मी : आलिशान आहे आर. माधनवचे घर, जितके मॉडर्न तितकेच धार्मिक वातावरणही पाहायला मिळते

फिल्मी : विद्यार्थीनीवर झाला होता लट्टू, अशी आहे आर. माधवनची प्रेमकथा, करतो पत्नीवर प्रचंड प्रेम

फिल्मी : हे तर कोरोनापेक्षाही भयंकर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर आर. माधवनचा संताप

फिल्मी : कौतुकास्पद! आर. माधवनची पत्नी कोरोना काळात गरीब मुलांचे घेतेय ऑनलाइन क्लास

फिल्मी : बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचे कोरोनाने निधन, हळहळले बॉलिवूडकर

फिल्मी : आर. माधवनने 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' चित्रपटातून जिंकले नरेंद्र मोदींचे मन, ट्विटरवर केली प्रशंसा

फिल्मी : बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल