लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर.माधवन

आर.माधवन, मराठी बातम्या

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
बापरे! चक्क पोर्श कारमध्ये शिकतोय ड्रायव्हिंग, आर माधवनच्या लेकाचा Video व्हायरल - Marathi News | R madhavan s son vedant madhavan learning to drive on porsche in dubai video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! चक्क पोर्श कारमध्ये शिकतोय ड्रायव्हिंग, आर माधवनच्या लेकाचा Video व्हायरल

नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट्स ...

सही रे! फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी माधवनसोबत घेतला सेल्फी, पंतप्रधान मोदींनीही दिली पोज; Video - Marathi News | r madhavan clicks selfie with france president macron and PM narendra modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सही रे! फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी माधवनसोबत घेतला सेल्फी, पंतप्रधान मोदींनीही दिली पोज; Video

माधवनची ही पोस्ट पाहून चाहत्यांना त्याचा अभिमान वाटतोय. ...

R. madhavan आवडतो 'हा' कोल्हापुरी पदार्थ; कोल्हापूरसोबत अभिनेत्याचं खास कनेक्शन - Marathi News | bollywood actor r madhavan like kolhapuri misal pav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :R. madhavan आवडतो 'हा' कोल्हापुरी पदार्थ; कोल्हापूरसोबत अभिनेत्याचं खास कनेक्शन

R. madhavan: आर. माधवन अर्थात रंगनाथन महादेवचं कोल्हापूरसोबत खास नातं असून तो एका कोल्हापूरी पदार्थाच्या अक्षरश: प्रेमात आहे. ...

R Madhavan : आर. माधवनला अभिनयाऐवजी करायची होती देशसेवा, समोर आलं मोठं कारण - Marathi News | R madhavan celebrates his 53 birthday he want to become army soldiers before actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :R Madhavan : आर. माधवनला अभिनयाऐवजी करायची होती देशसेवा, समोर आलं मोठं कारण

R Madhavan Birthday: हिंदी आणि साऊथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते आर माधवनला एकेकाळी अभिनेता होण्याऐवजी सैन्यात भरती व्हायचे होते, पण... ...

कंगना राणौत आणि आर. माधवनच्या 'तनु वेड्स मनू रिटर्न्स'च्या रिलीजला ८ वर्षे पूर्ण! - Marathi News | Kangana Ranaut and R. Madhavan's movie 'Tanu Weds Manu Returns' completed 8 years! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत आणि आर. माधवनच्या 'तनु वेड्स मनू रिटर्न्स'च्या रिलीजला ८ वर्षे पूर्ण!

Tanu Weds Manu Returns : तनु वेड्स मनु रिटर्न्स या आयकॉनिक बॉलिवूड चित्रपटाच्या रिलीजला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

'असं वाटलं तीन मृतदेह मार्गी लावतोय'; 2 हजारच्या नोटाबंदीवर R madhavan ची पोस्ट - Marathi News | r madhavan spends 2000 rupee notes on petrol pump shares cryptic post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असं वाटलं तीन मृतदेह मार्गी लावतोय'; 2 हजारच्या नोटाबंदीवर R madhavan ची पोस्ट

R. madhavan: सोशल मीडियावर सक्रीय असलेला आर. माधवन समाजात घडणाऱ्या घटनांवर अनेकदा उघडपणे भाष्य करत असतो. यावेळी त्याने २ हजारच्या नोटाबंदीवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ...

Ajay-R Madhavan: अजय देवगणच्या सिनेमात आर माधवनची धमाकेदार एंट्री, पहिल्यांदाच एकत्र शेअर करणार स्क्रिन - Marathi News | R madhavan joins ajay devgns supernatural thriller movie bollywood gossips | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ajay-R Madhavan: अजय देवगणच्या सिनेमात आर माधवनची धमाकेदार एंट्री, पहिल्यांदाच एकत्र शेअर करणार स्क्रिन

बॉलिवूड सिंघम अजय देवगणसोबत पहिल्यांदाच आर, माधवन स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ...

आर. माधवन आणि त्याचा दशकभराचा चित्रपटाचा सिलसिला ! - Marathi News | R. Madhavan and his decade-long film streak! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवन आणि त्याचा दशकभराचा चित्रपटाचा सिलसिला !

R Madhavan : दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांना भुरळ घालून प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता म्हणजे आर. माधवन ...