लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर.माधवन

R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या, मराठी बातम्या

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
'दे दे प्यार दे २' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, आत्तापर्यंत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | de de pyar de 2 box office collection ajay devgn tabu r madhavn movie details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दे दे प्यार दे २' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, आत्तापर्यंत कमावले 'इतके' कोटी

. 'दे दे प्यार दे' या सिनेमाच्या या सिक्वेलने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्वांचं लक्ष  वेधलं. आत्तापर्यंत अजय देवगणच्या या सिनेमाने किती कोटी कमावले, ते जाणून घेऊया.  ...

राजामौलींच्या 'वाराणसी'मध्ये दिसणार रामायणाचा काळ; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार हनुमान - Marathi News | Rajamouli Varanasi will see the era of Ramayana r madhavan will play Hanuman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौलींच्या 'वाराणसी'मध्ये दिसणार रामायणाचा काळ; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार हनुमान

वाराणसी सिनेेमात बजरंगबलीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी लागली आहे. जाणून घ्या सविस्तर ...

आर. माधवनला 'धुरंधर'मधील लूकमध्ये तयार होण्यासाठी लागायचे ४ तास, सेटवर ओळखू शकला नव्हता अर्जुन रामपाल - Marathi News | R. Madhavan took 4 hours to get ready for his look in 'Dhurandhar', Arjun Rampal couldn't recognize him on the sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवनला 'धुरंधर'मधील लूकमध्ये तयार होण्यासाठी लागायचे ४ तास, सेटवर ओळखू शकला नव्हता अर्जुन रामपाल

R. Madhavan Dhurandhar movie look : अभिनेता आर माधवन आगामी काळात 'धुरंधर' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. 'धुरंधर'मधील माधवनचा लूक सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. ...

Dhurandhar Trailer: तुम्हारे पटाखे खत्म हो गए, तो में धमाका शुरु करु! रणवीर सिंगच्या 'धुरंधर'चा ४ मिनिटांचा जबरदस्त ट्रेलर - Marathi News | dhurandhar trailer ranveer singh sanjay dutt madhvan akshaye khanna india pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar Trailer: तुम्हारे पटाखे खत्म हो गए, तो में धमाका शुरु करु! रणवीर सिंगच्या 'धुरंधर'चा ४ मिनिटांचा जबरदस्त ट्रेलर

Dhurandhar Trailer: रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'धुरंधर'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे ...

"माझ्या डोळ्यांदेखत त्या व्यक्तीचा मृत्यू...", अजय देवगणने सांगितला अपघाताचा 'तो' भीषण प्रसंग, असं काय घडलेलं? - Marathi News | bollywood actot ajay devgn talk about dangerous skydiving experience says man fall to death  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या डोळ्यांदेखत त्या व्यक्तीचा मृत्यू...", अजय देवगणने सांगितला अपघाताचा 'तो' भीषण प्रसंग, असं काय घडलेलं?

"माझ्या समोरच त्याचा मृत्यू...", स्कायडायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीच्या निधनाचा 'तो' प्रसंग सांगताना अजय देवगण भावुक  ...

अजय देवगण-आर. माधवनची जादू पुन्हा चालली! 'दे दे प्यार दे २' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Ajay Devgn R Madhavan de de pyaar de 2 movie box office collection day 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण-आर. माधवनची जादू पुन्हा चालली! 'दे दे प्यार दे २' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

'दे दे प्यार दे २' सिनेमाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली असून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. जाणून घ्या किती कमाई केली? ...

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील आर माधवनचा फर्स्ट लूक आऊट, पहिल्यांदाच दिसणार वेगळ्या भूमिकेत - Marathi News | bollywood actor ranveer singh dhurandhar movie r madhavan first look out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील आर माधवनचा फर्स्ट लूक आऊट, पहिल्यांदाच दिसणार वेगळ्या भूमिकेत

आर माधवनचा 'धुरंधर' सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे. रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडियावरुन सिनेमाचं नवीन पोस्टर शेअर केलं आहे. ' ...

'भारताचे एडिसन' असणाऱ्या जी.डी.नायडू यांच्यावर येतोय बायोपिक; 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत - Marathi News | r madhvan played G.D. Naidu known as the Edison of India in gdn movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भारताचे एडिसन' असणाऱ्या जी.डी.नायडू यांच्यावर येतोय बायोपिक; 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत

जी.डी. नायडू यांच्यावर सिनेमा येत असून त्यांच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झालेत ...