R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
R.madhavan, Latest Marathi News
आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
बंटी और बबली या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी ही जुनी जोडी झळकणार की या चित्रपटात कोणत्या नव्या कलाकारांची वर्णी लावणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ...