लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर.माधवन

आर.माधवन, मराठी बातम्या

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
Good News! अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'कुली नं १', 'दुर्गावती'सोबत होणार ९ बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीज - Marathi News | Good News! 9 most awaited movies to be released on Amazon Prime Video with 'Coolie No. 1', 'Durgavati' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News! अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'कुली नं १', 'दुर्गावती'सोबत होणार ९ बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीज

वरूण धवन व सारा अली खान अभिनीत 'कूली नं. १', राजकुमार राव अभिनीत 'छलांग', भूमी पेडणेकरचा 'दुर्गावती' या चित्रपटांचा समावेश आहे. ...

अनुष्का शेट्टी आणि आर. माधवन 'निशब्दम'साठी आले एकत्र, चाहते उत्सुक - Marathi News | Anushka Shetty and R. Madhavan came together for 'Nishabdam', fans eager | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शेट्टी आणि आर. माधवन 'निशब्दम'साठी आले एकत्र, चाहते उत्सुक

बाहुबली फेम अनुष्का शेट्टी आणि बॉलिवूड अभिनेता आर.माधवन 'निशब्दम'मध्ये काम करताना दिसणार आहेत. ...

Birthday Special : आर. माधवन त्याच्याच विद्यार्थिनीवर झाला होता लट्टू, वाचा ही इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी - Marathi News | Birthday Special: R. Madhavan love story is very interesting TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : आर. माधवन त्याच्याच विद्यार्थिनीवर झाला होता लट्टू, वाचा ही इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

आर. माधवनची लव्ह स्टोरी इतरांपेक्षा हटके आणि इंटरेस्टिंग आहे. वाचा ही लव्ह स्टोरी ...

B'day Special: आर माधवनला अभिनेता नाही तर आर्मी ऑफिसर व्हायचे होते, या कारणामुळे झाला होता बाहेर - Marathi News | Bday special r madhwan wanted to become an army officer not an actor gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :B'day Special: आर माधवनला अभिनेता नाही तर आर्मी ऑफिसर व्हायचे होते, या कारणामुळे झाला होता बाहेर

याचा खुलासा त्यानेच एका मुलाखती दरम्यान केला होता. ...

जपानच्या एका थिएटरला लागले टाळे, शेवटचा चित्रपट दाखवला हा भारतीय सिनेमा - Marathi News | Japan theatre screens Aamir Khan's 3 Idiots as its last film before shutting down Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जपानच्या एका थिएटरला लागले टाळे, शेवटचा चित्रपट दाखवला हा भारतीय सिनेमा

जपानमधील ओसाका येथील एक थिएटर बंद झाले असून तिथे शेवटचा हा भारतीय सिनेमा दाखवला. हा शो हाऊसफुल होता. ...

Throwback : 5 हजार वर्षांपूर्वी कसा दिसायचा आर. माधवन? खुद्द अभिनेत्याने शेअर केला फोटो - Marathi News | r madhavan shared Throwback PICS | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Throwback : 5 हजार वर्षांपूर्वी कसा दिसायचा आर. माधवन? खुद्द अभिनेत्याने शेअर केला फोटो

सध्या एका अभिनेत्याचा असाच एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या अभिनेत्याचे नाव आहे आर. माधवन.  ...

तब्बल 19 वर्षांनंतर एकत्र दिसणार ‘दिल चाहता है’ची ही जोडी - Marathi News | after dil chahta hai now aamir khan to reunite with saif ali khan for the hindi remake of tamil film vikram vedha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल 19 वर्षांनंतर एकत्र दिसणार ‘दिल चाहता है’ची ही जोडी

Vikram Vedha Remake : होय, तब्बल 19 वर्षांनंतर आमिर व सैफ  ही जोडी स्क्रिन शेअर करणार आहे. ...

बंटी और बबलीमध्ये अभिषेक नव्हे तर या अभिनेत्याची लागली वर्णी, तरुणींच्या दिल की धडकन आहे हा - Marathi News | R Madhavan to replace Abhishek Bachchan in ‘Bunty Aur Babli’ sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बंटी और बबलीमध्ये अभिषेक नव्हे तर या अभिनेत्याची लागली वर्णी, तरुणींच्या दिल की धडकन आहे हा

बंटी और बबली या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी ही जुनी जोडी झळकणार की या चित्रपटात कोणत्या नव्या कलाकारांची वर्णी लावणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ...