शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

सखी : मुलांचं करिअर चांगलं व्हावं यासाठी 'ही' एकच गोष्ट करा... आर. माधवनचा पालकांसाठी खास सल्ला

फिल्मी : 'मला जूही चावलासोबत लग्न करायचं होतं...' आर माधवनचा खुलासा, अभिनेत्रीची अशी प्रतिक्रिया

फिल्मी : 8 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले कंगना अन् आर माधवन; सुपरस्टार रजनीकांतची खास एन्ट्री...

फिल्मी : कंगना राणौतने चाहत्यांना दिली खुशखबर, 'तनु वेड्स मनु ३'चं लवकरच सुरू होणार शूटिंग

फिल्मी : 'द रेल्वे मॅन' संदर्भात मोठी अपडेट, 'या' दिवशी रिलीज होणार भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित वेब सीरिज

पुणे : चित्रपट क्षेत्रात व्हावे दर्जात्मक काम; FTII चे नवे अध्यक्ष आर. माधवन यांची अपेक्षा

पुणे : मॅडी ‘एफटीआयआय’चा नवा हिरो; कॅज्युअल लुकमध्ये जोरदार एंट्री

पुणे : Pune:थ्री इडियटस’’ चा फरहान एफटीआयआयचा नवा अध्यक्ष; आर. माधवनची नियुक्ती

फिल्मी : ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं आर माधवनने भरभरून केलं कौतुक; म्हणाला - हा चित्रपट तुम्हाला एकाच वेळी रडवतो- हसवतो

फिल्मी : इस्रोच्या ‘शास्त्रज्ञा’चे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर लँडिंग! ‘रॉकेट्री' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट