Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वर्षा उसगावकरांशी वाद घालण्यापासून ते मराठी माणसाचा अपमान करण्यापर्यंत निक्की अनेक कारणांमुळे चर्चेत होती. पण, भाऊच्या धक्क्यावर मात्र रितेशने निक्कीला चांगलंच सुनावलं आणि मराठी माणसाची माफीही मागायला लावली. ...
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही", असं म्हणत रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील पहिल्याच 'भाऊच्या धक्क्यावर' निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. ...
आज बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये विकेंड का वार रंगणार आहे. याआधी बिग बॉस मराठीचं रितेश देशमुखवर शूट झालेलं नवं गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलंय (bigg boss marathi 5) ...