दोन आठवडे घरात थंड दिसलेले पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे या आठवड्यात मात्र चांगले खेळले. त्यामुळे रितेशने पॅडीचं चांगलंच कौतुक केलेलं दिसलं (pandharinath kamble, bigg boss marathi 5) ...
सूरज चव्हाणचे संस्कार त्याच्या प्रत्येक कृतीमधून दिसत आहेत. अभिनेत्रीने राखी बांधल्यावर तो तिच्या पाया पडताना दिसला (suraj chavan, bigg boss marathi 5) ...
वैभवने बिग बॉस मराठीच्या घरात मालवणी मराठी भाषा नाही असं विधान केलं होतं. अखेर त्याविषयी वैभवने माफी मागितली आहे (vaibhav chavan, bigg boss marathi 5) ...