लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रितेश देशमुख

Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या

Ritesh deshmukh, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 5 : १०० नाही ७० दिवसातच बिग बॉस मराठी ५ गुंडाळणार गाशा?, सोशल मीडियावर खळबळ - Marathi News | Will Bigg Boss Marathi 5 wrap up in 100 not 70 days? Gasha, excitement on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5 : १०० नाही ७० दिवसातच बिग बॉस मराठी ५ गुंडाळणार गाशा?, सोशल मीडियावर खळबळ

Bigg Boss Marathi Season 5: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन पहिल्या दिवसांपासून चर्चेत आहे. १०० दिवस चालणारा हा शो आता ७० दिवसातच गाशा गुंडाळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली ...

संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 First Wild Card Entry Sangram Chougule wife snehal on Ankita and Paddy Kamble Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video

स्नेहल चौगुलेने व्हिडीओमध्ये संग्रामचा गेम प्लॅन, ट्रोलिंग, स्वभाव या सगळ्यावर भाष्य केलं.   ...

'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..." - Marathi News | bigg boss marathi 5 kedar shinde revealed the reason behind replacing ritesh deshmukh to mahesh manjarekar as show host | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."

अखेर केदार शिंदेंनी सांगितलं रितेश देशमुखला बिग बॉसचा होस्ट करण्यामागचं कारण, म्हणाले- "महेशदादाला..." ...

महेश सर असते तर चित्र वेगळं असतं! 'बिग बॉस'च्या माजी स्पर्धकाने मांडलं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांनी निक्कीला..." - Marathi News | bigg boss marathi 5 minal shah said mahesh manjarekar is perfect for this show ritesh deshmukh host nicely but | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश सर असते तर चित्र वेगळं असतं! 'बिग बॉस'च्या माजी स्पर्धकाने मांडलं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांनी निक्कीला..."

Bigg Boss Marathi 5 : रितेशच्या होस्टिंगवर 'बिग बॉस मराठी'च्या एक्स स्पर्धकाने स्पष्ट मत मांडलं आहे. ...

"बिग बॉस मराठीचे चार सीझन गाजले नाहीत", केदार शिंदेंच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले- "रितेशच्या जागी..." - Marathi News | kedar shinde said bigg boss marathi first four season were not hit netizens reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉस मराठीचे चार सीझन गाजले नाहीत", केदार शिंदेंच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले- "रितेशच्या जागी..."

Bigg Boss Marathi 5 : केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. "बिग बॉस मराठीचे चार सीझन जे झाले ते लोकांना आवडले असतील. पण, ते गाजले नव्हते", असं केदार शिंदे म्हणाले आहेत. ...

Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण? - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan new friend promo out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?

Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan : बिग बॉसने मैत्रिणीचा विषय काढताच सूरज भरपूर लाजल्याचं पाहायला मिळत आहे. ...

"मला माहीत आहे ते घर, आतली परिस्थिती अन्..." मराठमोळ्या अभिनेत्याने केलं 'बिग बॉस'चं कौतुक - Marathi News | bigg boss marathi season 4 contestant akshay kelkar share post on social media to praised bigg boss after watching bhaucha dhakka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला माहीत आहे ते घर, आतली परिस्थिती अन्..." मराठमोळ्या अभिनेत्याने केलं 'बिग बॉस'चं कौतुक

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेचा विषय बनत आहे. ...

वैभव चव्हाण बिग बॉस मराठीमधून बाहेर, अरबाजला अश्रू अनावर! ५० दिवसांचा प्रवास संपला - Marathi News | marathi actor Vaibhav Chavan out from Bigg Boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैभव चव्हाण बिग बॉस मराठीमधून बाहेर, अरबाजला अश्रू अनावर! ५० दिवसांचा प्रवास संपला

वैभव चव्हाणचा बिग बॉस मराठीमधील प्रवास संपला असून रितेश देशमुखने तो evict झाल्याचं जाहीर केलं ...