लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रितेश देशमुख

Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या

Ritesh deshmukh, Latest Marathi News

'मी खूप नशिबवान आहे; मला रितेशसारखा नवरा मिळाला'- नवऱ्याचं कौतुक करत जेनेलिया डिसुझा म्हणाली .... - Marathi News | 'I am very lucky because I got a husband like Ritesh' - Genelia D'Souza said because....  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'मी खूप नशिबवान आहे; मला रितेशसारखा नवरा मिळाला'- नवऱ्याचं कौतुक करत जेनेलिया डिसुझा म्हणाली ....

Love Story Of Genelia D'Souza And Ritesh Deshmukh: रितेश देशमुखसारखा नवरा मिळाल्यामुळे अभिनेत्री जेनेलिया डिसुझा स्वत:ला खूप नशिबवान समजते. बघा दोघांच्या नात्याविषयी ती नेमकं काय सांगत आहे... ...

'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...' - Marathi News | Riteish Deshmukh reveals whether he will host bigg boss next season or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'

सगळे 'भाऊ' हाक मारतात तेव्हा काय वाटतं? याही प्रश्नाचं उत्तर रितेशने दिलं आहे. ...

रितेश देशमुखची सुरज चव्हाणला मोठी मदत, आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून दिली खास भेट! - Marathi News | Bigg Boss Marathi Riteish Deshmukh Gave Personal Assistant To Suraj Chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखची सुरज चव्हाणला मोठी मदत, आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून दिली खास भेट!

'बिग बॉस' जिंकलेल्या सुरजसाठी अभिनेता रितेश देशमुखने मोठा निर्णय घेतला आहे.  ...

एअरपोर्ट, ग्रँड फिनाले अन् सूरजला मारलेली मिठी! रितेश देशमुखने शेअर केले पडद्यामागचे जादुई क्षण - Marathi News | Riteish Deshmukh Shares Magical bts Moments of Bigg Boss Marathi Grand Finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एअरपोर्ट, ग्रँड फिनाले अन् सूरजला मारलेली मिठी! रितेश देशमुखने शेअर केले पडद्यामागचे जादुई क्षण

रितेशने त्याच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ...

ग्रँड फिनालेनंतर केदार शिंदेंची रितेशला घट्ट मिठी, कौतुक करत म्हणाले - "एका ग्रेट माणसाची" - Marathi News | Bigg Boss Marathi Kedar Shinde Praises Riteish Deshmukh | Suraj Chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्रँड फिनालेनंतर केदार शिंदेंची रितेशला घट्ट मिठी, कौतुक करत म्हणाले - "एका ग्रेट माणसाची"

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. ...

"मला मिळालेल्या लक्ष्मीने आता घर बांधणार..." सूरजच्या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | bigg boss marathi season 5 winner suraj chavan reaction says the winning amount will be used to build a house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला मिळालेल्या लक्ष्मीने आता घर बांधणार..." सूरजच्या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा ग्रॅंड फिनाले काल मोठ्या दिमाखात पार पडला. ...

बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..." - Marathi News | Genelia Deshmukh s post after the grand finale of Bigg Boss Marathi season 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."

रितेश आणि सूरज चव्हाणसोबत फोटो शेअर करत केली पोस्ट ...

सूरजने जिंकलेली ट्रॉफी पॅडीच्या हातात दिली! अभिनेता म्हणाला- "महाराष्ट्रातील संपूर्ण रसिक मायबाप आज.." - Marathi News | Suraj chavan win bigg boss marathi 5 paddy kamble meet and greet him photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सूरजने जिंकलेली ट्रॉफी पॅडीच्या हातात दिली! अभिनेता म्हणाला- "महाराष्ट्रातील संपूर्ण रसिक मायबाप आज.."

सूरज चव्हाणने विजयी होताच जिंकलेली ट्रॉफी पॅडी कांबळेच्या हातात दिल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत (suraj chavan, bigg boss marathi 5) ...