बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आपल्या कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे सोशल अकाऊंटही असेच मजेशीर फोटो व धम्माल व्हिडिओंनी भरलेले आहे. अलीकडे रितेशने ट्विटरवर एक ७ सेकंदाचा टिक टॉक व्हिडीओ शेअर केला. ...
सईने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने गेल्या काही वर्षांत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिने बालक पालक या चित्रपटात साकारलेली नेहा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ...
सध्या अभिनेता रितेश देशमुख आपली आगामी फिल्म माऊलीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. माऊली सिनेमाच्या प्रमोशनमुळे महाराष्ट्र दौरा केलेल्या रितेशच्या लोकप्रियतेतही चांगलीच वाढ झालेली आहे. ...
लवकरच शाहरुख खान ‘झिरो’ या चित्रपटात बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि ताजी बातमी म्हणजे, शाहरुखपाठोपाठ रितेश देशमुख हाही आपल्या आगामी चित्रपटात अशीच भूमिका साकारणार आहे. ...
या सिनेमाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर समोर आलाय. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...