फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. सोमवारी महाशिवरात्रीमुळे सुट्टी असल्याने या चित्रपटाला सोमवारी देखील बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करता आले असे देखील त्यांनी म्हटले आहे. ...
जॅमी देखील वडिलांप्रमाणे खूप चांगल्या कॉमेडी भूमिका साकारत असून तिच्या कॉमिक टायमिंगची प्रेक्षक प्रशंसा करत आहेत. आता पहिल्यांदाच जॉनी आणि जॅमी आपल्याला एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. ...
प्रत्येक जण आज शहीद जवानांचा बदला घेण्यासाठी कठोर अॅक्शनची मागणी करत आहेत. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटला असून बॉलिवूड सेलेब्सनेही दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध करत संताप व्यक्त केला आहे. ...
अनेक दिवसांपासून सगळयांना प्रतीक्षा असणाऱ्या 'डोक्याला शॉट' या हटके नाव असलेल्या चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. ...
अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’ प्रदर्शनापूर्वीच ‘धमाल’ करतोय. होय, सोशल मीडियाचा सध्या या चित्रपटाच्या व्हिडिओ व फोटोंनी धूम केली आहे. या चित्रपटाच्या गाण्याचा एक मेकिंग व्हिडीओ सुद्धा वेगाने व्हायरल होतोय. ...