बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असतो. अलीकडे रितेशने हैदराबाद विमानतळावरचे दोन व्हिडीओ शेअर केलेत. हैदराबाद विमानतळावरील निष्काळजीपणाचे चित्र दाखवणारे हे दोन्ही व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. ...
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी सोमवारी (13 मे) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी विलासराव देशमुखांवर टीका केली. ...
परिणीतीने अक्षयला पैसे देतानाचा एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर रितेश देशमुख फिरकी घेणार नाही, हे शक्यच नाही. त्याने या फोटोवरुन अक्कीची चांगलीच फिरकी घेतली. ...