लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रितेश देशमुख

Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ritesh deshmukh, Latest Marathi News

रितेश देशमुख आणि सोनाक्षी सिन्हा झळकणार हॉरर कॉमेडी चित्रपट 'ककुड़ा'मध्ये - Marathi News | Riteish Deshmukh and Sonakshi Sinha to star in horror comedy 'Kakuda' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख आणि सोनाक्षी सिन्हा झळकणार हॉरर कॉमेडी चित्रपट 'ककुड़ा'मध्ये

हॉरर-कॉमेडी 'ककुड़ा' या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे. ...

रितेश देशमुख , पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस 'अदृश्य'साठी आले एकत्र - Marathi News | Riteish Deshmukh, Pushkar Jog and Manjari Fadnis came together for Adrushya Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख , पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस 'अदृश्य'साठी आले एकत्र

बीर लाल आणि रितेश देशमुख २० वर्षानंतर पहिल्यांदा काम करत आहेत, रितेशचा पहिला सिनेमा तुझे मेरी कसमचे सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे होते. ...

बाबा आई आली...! रितेश देशमुखचा हा फनी व्हिडीओ एकदा पाहाच - Marathi News | Riteish Deshmukh Shared Funny Video On instagram With His Kids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा आई आली...! रितेश देशमुखचा हा फनी व्हिडीओ एकदा पाहाच

रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की, तुम्हालाही हसू आवरणार नाही. ...

जेनेलिया-रितेशच्या रोमान्समध्ये 'तिसरा' आला, अन्...; हा धम्माल व्हिडीओ एकदा पाहाच - Marathi News | riteish deshmukh and genelia dsouza deshmukh romantic funny video with pet dog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेनेलिया-रितेशच्या रोमान्समध्ये 'तिसरा' आला, अन्...; हा धम्माल व्हिडीओ एकदा पाहाच

Genelia-Riteish Romantic Funny Video : जेनेलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. काही तासांत 6 लाखांवर लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. ...

'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ' फेम अंतरा माळी बॉलिवूडमधून आहे गायब, आता दिसते अशी - Marathi News | Bollywood Actress Antra Mali is missing from Bollywood, now it looks like | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ' फेम अंतरा माळी बॉलिवूडमधून आहे गायब, आता दिसते अशी

'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ' या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंतरा माळी बऱ्याच कालावधीपासून बॉलिवूडमधून गायब आहे. ...

बापलेकीची ही मिठी...! सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणीने गहिवरली जेनेलिया, रितेशही झाला हळवा - Marathi News | we miss you everyday Riteish Deshmukh genelia dsouza remember vilasrao deshmukh on his birth anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापलेकीची ही मिठी...! सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणीने गहिवरली जेनेलिया, रितेशही झाला हळवा

Vilasrao Deshmukh birth anniversary : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज 76 वी जयंती. बाबाच्या वाढदिवशी अभिनेता रितेश-जेनेलियाने भावुक पोस्ट शेअर केली आहे.  ...

शॉकींग ! शब्दात व्यक्त न करता येणारं दु:ख, रितेश देशमुखचं भावूक ट्विट - Marathi News | Shocking! Grief that cannot be expressed in words, Riteish Deshmukh's emotional tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शॉकींग ! शब्दात व्यक्त न करता येणारं दु:ख, रितेश देशमुखचं भावूक ट्विट

सोशल मीडियावरही त्यांचे फोटो शेअर करत आठवणी जागवल्या जात आहेत. अभिनेता रितेश देशमुख यांनीही ट्विट करुन ही धक्कादायक घटना असल्याचं म्हटलंय.  ...

जेनेलियाच नाही तर,विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड,धाकट्या सूनबाईतर प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांची कन्या - Marathi News | Not only Genelia D'Souza, Vilasrao Deshmukh's families all 3 daughter in laws are from filmy background, Youngest of them is duaghter of known producer Vashu Bhagnani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेनेलियाच नाही तर,विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड,धाकट्या सूनबाईतर प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांची कन्या

देशमुख कुटुंबात केवळ जेनिलायाचे फिल्मी बॅकग्राऊंड असल्याचे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र जेनियाप्रमाणेच त्यांच्या दोन सुनांचे देखील फिल्मी बॅकग्राऊण्ड आहे.  ...