ज्येष्ठ अभिनेत्री रीटा भादुरी यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. त्या किडनी विकारानं ग्रस्त होत्या. रीटा यांनी टीव्ही मालिकांसहीत बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले होते. Read More
4 नोव्हेंबर 1955 मध्ये जन्मलेल्या या अभिनेत्रीने 71 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले. 30 पेक्षा अधिक मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ...
रिटा भादुरी या अविवाहित असल्याने त्यांच्यावर त्यांच्या बहिणाच्या मुलीने अंत्यसंस्कार केले. त्यांचे लग्न झाले नसल्याने त्या बहिणीच्या कुटुंबियांसोबतच राहात होत्या. ...