लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी सुनक

Rishi Sunak Latest News

Rishi sunak, Latest Marathi News

Rishi Sunak Poll: काटेरी मुकुट, बोचणारच! ऋषि सुनक आणि त्यांचे १५ मंत्री, पुढील निवडणूक हरणार; धक्कादायक सर्वे आला - Marathi News | Britain PM Rishi Sunak, 15 UK ministers likely to lose seat at 2024 election, New poll result shocking | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काटेरी मुकुट, बोचणारच! ऋषि सुनक आणि त्यांचे १५ मंत्री, पुढील निवडणूक हरणार; धक्कादायक सर्वे आला

ब्रिटन सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. अशावेळी हा काटेरी मुकूट त्यांच्या डोक्यावर आला आहे. आता या मुकुटाचे काटे बोचण्यास सुरुवात झाली आहे. ...

‘भारतात जायला खूप आवडते कारण..’ ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांची लेक अनुष्का सांगते, आपलं भारतप्रेम - Marathi News | UK PM Rishi Sunak Daughter Kuchipudi Dance Performance in Rang Festival : 'Loves to go to India because..' says British Prime Minister Sunak's daughter Anushka, our love for India | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘भारतात जायला खूप आवडते कारण..’ ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांची लेक अनुष्का सांगते, आपलं भारतप्रेम

UK PM Rishi Sunak Daughter Kuchipudi Dance Performance in Rang Festival : भारत हे माझे मूळ असून हा असा देश आहे ज्याठिकाणी संस्कृती आणि परिवार एकत्र नांदतात. ...

ब्रिटनमधील आशियाई श्रीमंतांच्या यादीत ऋषी सुनक यांची एंट्री! जाणून घ्या कोण आहे टॉपवर? - Marathi News | british pm rishi sunak and his wife akshata murty figure on asian rich list 2022 in uk know the networth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमधील आशियाई श्रीमंतांच्या यादीत ऋषी सुनक यांची एंट्री! जाणून घ्या कोण आहे टॉपवर?

british pm rishi sunak : या वर्षीच्या यादीत समाविष्ट आशियाई श्रीमंतांची एकूण संपत्ती 113.2 अब्ज पौंड आहे. ही मालमत्ता मागील वर्षाच्या तुलनेत 13.5 अब्ज पौंड अधिक आहे. ...

Recession in Britain:  ब्रिटनमध्ये मंदी जाहीर; ऋषी सुनक सरकारची घोषणा, आणीबाणीचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | Recession in Britain: Recession announced in Britain; Rishi Sunak Government present Emergency Budget, Tax hiked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये मंदी जाहीर; ऋषी सुनक सरकारची घोषणा, आणीबाणीचा अर्थसंकल्प सादर

जेरेमी हंट यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ऑटम स्टेटमेंट सादर केले. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी यास पाठिंबा दिला. ...

Bhavani Talwar: “ऋषी सुनक नावाने भारतीय असले तरी मनाने पक्के ब्रिटिश, भवानी तलवार मिळेल हा भोळा आशावाद”  - Marathi News | mns sandeep deshpande reaction on chhatrapati shivaji maharaj bhavani talwar maharashtra govt trying to take back in india | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ऋषी सुनक नावाने भारतीय असले तरी मनाने पक्के ब्रिटिश, भवानी तलवार मिळेल हा भोळा आशावाद” 

Bhavani Talwar: छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार इंग्लंडमधून भारतात परत आणण्यासंदर्भात शिंदे-भाजप सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. ...

ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळात पहिला राजीनामा; एकाच मंत्र्यासोबत तिसऱ्यांदा घडले... - Marathi News | First resignation from Rishi Sunak's cabinet; Happened for the third time with the same minister gavin williamson | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळात पहिला राजीनामा; एकाच मंत्र्यासोबत तिसऱ्यांदा घडले...

गेल्या दोन पंतप्रधानांच्या काळातही मंत्र्यांच्या राजीनाम्यांनी ब्रिटन सरकार हादरले होते.  ...

"ऋषी सुनक धर्माने हिंदू, पण त्यांचं मन आणि मेंदू…”, ब्रिटनच्या हायकमिश्नरनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | "Rishi Sunak is a Hindu by religion, but his mind and brain...", the British High Commissioner clearly stated. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''ऋषी सुनक धर्माने हिंदू, पण त्यांचं मन आणि मेंदू…”, ब्रिटनच्या हायकमिश्नरनी स्पष्टच सांगितलं 

Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्याबाबत ब्रिटनचे हाय कमिश्नर अॅलेक्स एलिस यांनी मोठं विधान केलं आहे. ऋषी सुनक हे हिंदू असले तरी त्यांचं मन आणि मेंदू हा ब्रिटिश आहे, असे एलिस यांनी म्हटलं आहे. ...

ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा आत्मा चरफडत असेल! - Marathi News | The spirit of former British Prime Minister Winston Churchill will be burning! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा आत्मा चरफडत असेल!

आधी ईस्ट इंडिया कंपनीची मालकी एका भारतीयाने मिळवली, आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरही भारतीय वंशाचा तरुण! ...