ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
Happy Birthday Neetu Kapoor : 60 च्या दशकात बाल कलाकाराच्या रूपात अभिनयाची कारकिर्द सुरु करणा-या आणि पुढे हिंदी सिनेमातील एक प्रतिभावान अभिनेत्री अशी ओळख निर्माण करणा-या नीतू सिंग यांचा आज वाढदिवस. ...
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) एकट्या राहतात. रिद्धिमा कपूर तिच्या घरी परतली आहे आणि रणबीर कपूरचे म्हणाल तर तो त्याची ‘लेडी लव्ह’ आलिया भटसोबत राहतोय. ...
हा विचित्र योगायोग की नियतीचा खेळ! होय, गतवर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 30 एप्रिलला अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला होता आणि 28 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांचा ‘दामिनी’ हा सुपरहिट सिनेमा रिलीज झाला होता. ...