शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋषी कपूर

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : 80च्या दशकातील अभिनेता राज किरण अनेक वर्षांपासून आहे बेपत्ता, संपत्ती हिसाकवून घेतल्याचा कुटुंबीयांवर आरोप

फिल्मी : 'कर्ज' सिनेमातला अभिनेता २१ वर्षापासून बेपत्ता,मनोरुग्णालयात सुरु होते उपचार,आता कुठे आहेत राज किरण ?

फिल्मी : 'हिना' चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या या अभिनेत्रीला आता ओळखणं झालं कठीण

फिल्मी : SEE PICS : बेबी सोनिया ते नीतू सिंग कपूर...! इतक्या वर्षांत इतकी बदलली रणबीरची आई

फिल्मी : अनेक वर्षांपासून गायब आहे बॉलिवूडमधील हा स्टार, ऋषी कपूर यांनी देखील त्याला शोधण्याचा केला होता प्रयत्न

फिल्मी : ‘-म्हणून मी रणबीर व रिद्धिमासोबत राहात नाही’; नीतू कपूर यांनी सांगितलं एकटं राहण्यामागचं कारण

फिल्मी : काश! आप मुझे फिर से मुश्‍क‍ कहकर पुकारते', वडील ऋषी कपूर यांच्या आठवणीत भावूक झाली रिद्धिमा कपूर

फिल्मी : ऋषी कपूर व मिनाक्षी शेषाद्रीच्या ‘दामिनी’ला 28 वर्षे पूर्ण, रंजक आहे ‘चिंटू’च्या कास्टिंगचा किस्सा

फिल्मी : त्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही...! ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर यांची भावुक पोस्ट

फिल्मी : भावांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या रणधीर कपूर यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?