लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
लग्नाच्या ३८ वर्षांनंतर असेच होणार...! नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो!! - Marathi News | Neetu Kapoor reveals what changes between a couple 38 years after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या ३८ वर्षांनंतर असेच होणार...! नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो!!

गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. नीतू सिंगही त्यांच्यासोबत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा फोटो वेगाने व्हायरल होतोय. ...

ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही? नीतू सिंग यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर पुन्हा चर्चेला उधाण - Marathi News | Did Neetu Kapoor hint at Rishi Kapoor suffering from cancer? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही? नीतू सिंग यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर पुन्हा चर्चेला उधाण

मध्यंतरी ऋषी कपूर यांनाही कॅन्सरने ग्रासल्याची चर्चा होती. अर्थात कपूर कुटुंबाने लगेच ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत या बातमीचे खंडन केले होते. पण आता पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ...

ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही? नीतू सिंग यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर पुन्हा चर्चेला उधाण - Marathi News | Did Neetu Kapoor hint at Rishi Kapoor suffering from cancer?-1 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही? नीतू सिंग यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर पुन्हा चर्चेला उधाण

ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही? नीतू सिंग यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर पुन्हा चर्चेला उधाण - Marathi News | Did Neetu Kapoor hint at Rishi Kapoor suffering from cancer?-2 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही? नीतू सिंग यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर पुन्हा चर्चेला उधाण

आलिया भट्टने कपूर फॅमिलीसोबत केले न्यू ईअर सेलिब्रेशन ! पाहा फोटो!! - Marathi News | ranbir kapoor alia bhatt celebrated new year with rishi kapoor neetu kapoor in newyork | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टने कपूर फॅमिलीसोबत केले न्यू ईअर सेलिब्रेशन ! पाहा फोटो!!

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा आता जुन्या झाल्यात, असे म्हणायला हरकत नाही. होय, कारण नवे वर्ष सुरु झालेय आणि या नववर्षाची सुरुवात आलिया व रणबीरने ‘साथ साथ’ केलीय. त्यामुळे या नव्या वर्षांत दोघांच्याही अफेअरच्या नाहीत तर फुललेल्या प ...

आलिया भट्टने कपूर फॅमिलीसोबत केले न्यू ईअर सेलिब्रेशन ! पाहा फोटो!! - Marathi News | ranbir kapoor alia bhatt celebrated new year with rishi kapoor neetu kapoor in newyork-1 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टने कपूर फॅमिलीसोबत केले न्यू ईअर सेलिब्रेशन ! पाहा फोटो!!

आलिया भट्टने कपूर फॅमिलीसोबत केले न्यू ईअर सेलिब्रेशन ! पाहा फोटो!! - Marathi News | ranbir kapoor alia bhatt celebrated new year with rishi kapoor neetu kapoor in newyork-2 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टने कपूर फॅमिलीसोबत केले न्यू ईअर सेलिब्रेशन ! पाहा फोटो!!

आलिया भट्टने कपूर फॅमिलीसोबत केले न्यू ईअर सेलिब्रेशन ! पाहा फोटो!! - Marathi News | ranbir kapoor alia bhatt celebrated new year with rishi kapoor neetu kapoor in newyork-3 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टने कपूर फॅमिलीसोबत केले न्यू ईअर सेलिब्रेशन ! पाहा फोटो!!