लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
ऋषी कपूर यांनी पहिल्यांदा दिली कॅन्सर असल्याची कबुली! मानले कुटुंब व चाहत्यांचे आभार! - Marathi News | rishi kapoor first time speaks about his cancer battle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांनी पहिल्यांदा दिली कॅन्सर असल्याची कबुली! मानले कुटुंब व चाहत्यांचे आभार!

ऋषी यांना कुठला आजार झाला, हे कळायला मार्ग नव्हता. मात्र आता खुद्द ऋषी कपूर यांनी त्यांना कॅन्सर होता, याची कबुली दिली आहे. ...

ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज... ऋषी झाले कर्करोगमुक्त - Marathi News | Rishi Kapoor is cancer-free, announces filmmaker Rahul Rawail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज... ऋषी झाले कर्करोगमुक्त

ऋषी कपूर हे कोणत्या आजाराच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले याबद्दल कपूर कुटुंबियांनी मौन राखणेच पसंत केले होते. ...

‘लाइट्स, कॅमेरा अँड किस्से’मध्ये बॉलिवूडमधील काही मनोरंजक किस्से - Marathi News | Some of the interesting stories in Bollywood, 'Lights, Camera and Kisses' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लाइट्स, कॅमेरा अँड किस्से’मध्ये बॉलिवूडमधील काही मनोरंजक किस्से

सोनी मॅक्स2च्या ‘लाइट्स, कॅमेरा अँड किस्से’ या शोमध्ये बॉलिवूडमधल्या काही महत्त्वाच्या चित्रपटांविषयीचे रोचक आणि रंजक किस्से पहायला मिळणार आहेत. ...

ICC World Cup 2019: 'बिच्चारा धोनी' टीम इंडियात पडला एकाकी ; ऋषी कपूर यांचं ट्विट व्हायरल - Marathi News | Rishi Kapoor has a question for India’s World Cup squad, asks ‘why most of our cricketers sport beards?’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: 'बिच्चारा धोनी' टीम इंडियात पडला एकाकी ; ऋषी कपूर यांचं ट्विट व्हायरल

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली. ...

वर्ल्ड कपची टीम अन् ऋषी कपूर यांचे Just an observation! - Marathi News | rishi kapoor takes a dig at indian cricket world cup team why do most of our players sport beards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्ल्ड कपची टीम अन् ऋषी कपूर यांचे Just an observation!

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होतेय. हळूहळू त्यांचा चिरपरिचित अंदाजही दिसू लागला आहे. ...

कशा होत्या पूर्वी निवडणुका? पाहा निवडणुकीच्या काळातील ऐतिहासिक छायाचित्रे - Marathi News | historical photographs of Indians elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कशा होत्या पूर्वी निवडणुका? पाहा निवडणुकीच्या काळातील ऐतिहासिक छायाचित्रे

ऋषी कपूर आणि मुलगा रणबीरचा फोटो शेअर करून नीतू कपूरने लिहिली ही गोष्ट - Marathi News | rishi-kapoor-new-photos-under-going-treatment-shared-by-neetu-kapoor-with-ranbir-kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर आणि मुलगा रणबीरचा फोटो शेअर करून नीतू कपूरने लिहिली ही गोष्ट

नीतू कपूरने ऋषी कपूरचा नवा फोटो शेअर केला आहे. ज्यात नीतू ऋषी कपूर व मुलगा रणबीरसोबत सेल्फी काढताना दिसते आहे. ...

ऋषी कपूर त्यांच्या कमबॅकबद्दल रणबीर कपूरला सतत विचारत आहेत हा भावनिक प्रश्न - Marathi News | Ranbir Kapoor on Rishi Kapoor: He asks me when he gets back post treatment, will he get films? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर त्यांच्या कमबॅकबद्दल रणबीर कपूरला सतत विचारत आहेत हा भावनिक प्रश्न

ऋषी कपूर यांच्या चाहत्यांप्रमाणेच ते स्वतः देखील त्यांच्या कमबॅकसाठी उत्सुक आहेत. त्यांचा मुलगा रणबीर कपूरनेच ही गोष्ट नुकतीच सांगितली आहे. ...