ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
नीतू सिंग यांचा आज (8 जुलै) वाढदिवस. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या पत्नी आणि रॉकस्टार रणबीर कपूरची आई, अशीही नीतू सिंग यांची ओळख आहे. 8 जुलै 1958 रोजी नीतू सिंग यांचा जन्म झाला. ...
नुकताच ऋषी कपूर यांच्या ‘झूठा कहीं का’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या मल्टीस्टारर चित्रपटातील एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. होय, हा चेहरा कुणाचा तर रूचाचा. ...
आता ऋषी कपूर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी क्रिकेटर कपिल देव न्यूयॉर्क येथे गेले आहेत. नीतू कपूर यांनी त्यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ...
अलीकडे बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. अकाउंट हॅक केल्यानंतर त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. काही तासानंतर त्यांचे अकाउंट रिकव्हर करण्यात आले. मात्र सेलेब्सचे अकाउंट हॅक होण ...