लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
 कोटा फुल है ना चिंटू चाचा...! युजरने केले ट्रोल, ऋषी कपूर यांनी असे दिले उत्तर - Marathi News | user try to troll rishi kapoor he gave the solid reply to him tweet viral-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कोटा फुल है ना चिंटू चाचा...! युजरने केले ट्रोल, ऋषी कपूर यांनी असे दिले उत्तर

का भडकले चिंटू चाचा? ...

हा अभिनेता अनेक वर्षांपासून आहे गायब, मनोरुग्णालयात असल्याचा काहींनी केला होता दावा - Marathi News | What happened to Hindi Actor Raj Kiran? PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा अभिनेता अनेक वर्षांपासून आहे गायब, मनोरुग्णालयात असल्याचा काहींनी केला होता दावा

या अभिनेत्याचा शोध घेण्याचा ऋषी कपूर आणि दीप्ती नवल यांनी देखील प्रयत्न केला होता. ...

बॉलिवूड सुपरस्टार्सच्या लग्नातील फोटोचा दुर्मिळ अल्बम, बघा यातील किती जणांना ओळखू शकता! - Marathi News | Bollywood superstars' wedding photo album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सुपरस्टार्सच्या लग्नातील फोटोचा दुर्मिळ अल्बम, बघा यातील किती जणांना ओळखू शकता!

बोल्ड सीन्स देऊनही फ्लॉप झाला पहिलाच सिनेमा, एका निर्णयाने संपले या अभिनेत्रीचे करिअर - Marathi News | actress shoma anand birthday today and her life real facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड सीन्स देऊनही फ्लॉप झाला पहिलाच सिनेमा, एका निर्णयाने संपले या अभिनेत्रीचे करिअर

कुठे आहे ऋषी कपूरची ही हिरोईन? ...

Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर  पुन्हा रूग्णालयात, भेटायला पोहोचला रणबीर - Marathi News | rishi kapoor health update admitted in mumbai hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर  पुन्हा रूग्णालयात, भेटायला पोहोचला रणबीर

Rishi Kapoor Hospitalized : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना पुन्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. ...

ऋषी कपूर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज; तर होता न्युमोनियाचा धोका! - Marathi News | rishi kapoor discharged from hospital delhi pollution reason behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज; तर होता न्युमोनियाचा धोका!

Rishi Kapoor's Health : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ...

भाऊ अरमान जैनच्या मेहंदी व संगीत सेरेमनीत थिरकली करिश्मा कपूर, पाहा Inside Photos - Marathi News | armaan jain mehendi sangeet ceremony inside pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ अरमान जैनच्या मेहंदी व संगीत सेरेमनीत थिरकली करिश्मा कपूर, पाहा Inside Photos

अरमान की शादी... ...

Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर रूग्णालयात, भेटीला पोहोचले रणबीर-आलिया - Marathi News | rishi kapoor admitted in delhi hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर रूग्णालयात, भेटीला पोहोचले रणबीर-आलिया

Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, ऋषी कपूर यांना दिल्लीतील एका रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. ...