लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
जाणून घ्या ऋषी कपूर यांच्याविषयी या १० इंटरेस्टिंग गोष्टी - Marathi News | Interesting things about Rishi kapoor PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या ऋषी कपूर यांच्याविषयी या १० इंटरेस्टिंग गोष्टी

ऋषी कपूर यांनी व्यक्त केली होती चिंता,खुद्द रणबीरनेच सांगितली होती ही गोष्ट - Marathi News | when Ranbir Kapoor gets emotional talking about dad Rishi Kappor-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांनी व्यक्त केली होती चिंता,खुद्द रणबीरनेच सांगितली होती ही गोष्ट

ऋषी कपूर यांना बुधवारी रात्री त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

Rishi Kapoor passed away: ऋषी कपूर यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली - Marathi News | Rishi Kapoor passed away great loss of the art cm uddhav thackeray pays tribute kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Rishi Kapoor passed away: ऋषी कपूर यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

ऋषी कपूर यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली ...

११ महिने ११ दिवस दिवसांनी कॅन्सवर उपचार करुन जेव्हा मुंबईत परतले होते ऋषी कपूर, झाले होते भावूक - Marathi News | Rishi kapoor comeback india 11 year cancer treatment neetu kapoor wife gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ महिने ११ दिवस दिवसांनी कॅन्सवर उपचार करुन जेव्हा मुंबईत परतले होते ऋषी कपूर, झाले होते भावूक

ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंग त्यांच्यासोबत ११ महिने त्यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये होत्या. ...

नर्गिस यांनी मनविल्यानंतर ऋषी कपूर यांनी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर केली होती एन्ट्री  - Marathi News | Rishi Kapoor made his first entry on the silver screen after being persuaded by Nargis TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नर्गिस यांनी मनविल्यानंतर ऋषी कपूर यांनी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर केली होती एन्ट्री 

अभिनेता ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ...

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा;निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केलीय... - Marathi News | Celebrities Reactions on Death of Rishi Kapoor: Amitabh Bachchan, Akshay Kumar, Rajinikanth-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा;निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केलीय...

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. बुधवारी रात्री त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी काळी 9 वाजून 32 मिनिटांनी ट्विट करुन ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी दिली ...

Rishi Kapoor passed away : त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; Sachin Tendulkarनं वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Rishi Kapoor passed away : I grew up watching his movies, From Sachin tendulkar to Virat Kohli, Condolences Pour in | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishi Kapoor passed away : त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; Sachin Tendulkarनं वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूडला सलग दोन धक्के सहन करावे लागले आहेत ...

मी कमबॅक करणार.... असा होता ऋषी कपूर यांना विश्वास... पण नियतीच्या मनात होते काही वेगळे - Marathi News | Rishi kapoor wanted to do comeback after cancer treatment PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी कमबॅक करणार.... असा होता ऋषी कपूर यांना विश्वास... पण नियतीच्या मनात होते काही वेगळे

ऋषी कपूर यांना बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची इच्छा होती. त्यांनी उपचार घेऊन भारतात आल्यानंतर एक फोटोशूट देखील केले होते. ...