लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
Rishi kapoor funeral: ऋषी कपूर पंचत्त्वात विलीन, जड अंतकरणाने दिला शेवटचा निरोप - Marathi News | Rishi Kapoor cremated in Mumbai: Ranbir Kapoor, family say silent goodbye PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rishi kapoor funeral: ऋषी कपूर पंचत्त्वात विलीन, जड अंतकरणाने दिला शेवटचा निरोप

ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर मरिन लाईन्स येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

हॉस्पिटलमधील ऋषी कपूर यांचा शेवटचा व्हिडिओ होतोय व्हायरल?, जाणून घ्या या मागचं सत्य - Marathi News | The last video of Rishi Kapoor in the hospital is going viral ?, know the truth behind this tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉस्पिटलमधील ऋषी कपूर यांचा शेवटचा व्हिडिओ होतोय व्हायरल?, जाणून घ्या या मागचं सत्य

हॉस्पिटलमधील ऋषी कपूर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...

बाप लेकीची शेवटची भेट राहिली अधूरी, ऋषी कपूर यांचे लेकीसोबतचे खास क्षण - Marathi News | its Hard TO Leave Without Saying Goodbye, Riddhima Sahani Couldnt Meet Father Rishi Kapoor-SRJ | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाप लेकीची शेवटची भेट राहिली अधूरी, ऋषी कपूर यांचे लेकीसोबतचे खास क्षण

ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. ते अमेरिकेत उपचारासाठी गेले. न्यूयॉर्कमध्ये 11 महिने 11 दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते भारतात परतले होते. ...

ऋषी कपूर, इरफानच नाही तर या कलाकारांनी  सुद्धा कॅन्सरमुळे केले जगाला अलविदा - Marathi News |  Not only Rishi Kapoor, Irrfan khan but this bollywood stars who also lost battle to cancer-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर, इरफानच नाही तर या कलाकारांनी  सुद्धा कॅन्सरमुळे केले जगाला अलविदा

कॅन्सरमुळे बॉलिवूडने या आधीही बरेच कलाकार गमावले आहेत.    ...

Video: अश्विनी भावेंना अश्रू झाले अनावर, म्हणाल्या ऋषीजींची नेहमीच राहीन ऋणी - Marathi News | Video: Ashwini Bhave unveiled in tears, says Rishiji will always be indebted TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अश्विनी भावेंना अश्रू झाले अनावर, म्हणाल्या ऋषीजींची नेहमीच राहीन ऋणी

अश्विनी भावे यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा ...

Rishi Kapoor: हे आहेत ऋषी कपूर यांचे सुपरहिट डायलॉग, पाहा फोटो - Marathi News | Rishi Kapoor passed away 10 superhit dialogues of Bollywood actor , see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Rishi Kapoor: हे आहेत ऋषी कपूर यांचे सुपरहिट डायलॉग, पाहा फोटो

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले. पाहा, त्यांचे काही गाजलेले संवाद... ...

ऋषी कपूर यांना मृत्यूपूर्वी एकदा तरी जायचे होते पाकिस्तानला, हे होते कारण - Marathi News | When Rishi Kapoor wanted to visit Pakistan before he dies PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांना मृत्यूपूर्वी एकदा तरी जायचे होते पाकिस्तानला, हे होते कारण

ऋषी कपूर यांना मृत्यूपूर्वी एकदा तरी पाकिस्तानला जाण्याची इच्छा होती. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये देखील याविषयी सांगितले होते. ...

या कॅन्सरशी झुंज देत होते ऋषी कपूर, निधनानंतर पहिल्यांदाच झाला खुलासा - Marathi News | rishi kapoor die because of leukemia family confirmed-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कॅन्सरशी झुंज देत होते ऋषी कपूर, निधनानंतर पहिल्यांदाच झाला खुलासा

ऋषी कपूर यांना कॅन्सर होता. गेल्या दोन वर्षांपासून ते या आजाराशी झुंज देत होते. पण हा कॅन्सर कोणता होता, याचा खुलासा अखेरपर्यंत झाला नव्हता. ...