लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर, मराठी बातम्या

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
या कॅन्सरशी झुंज देत होते ऋषी कपूर, निधनानंतर पहिल्यांदाच झाला खुलासा - Marathi News | rishi kapoor die because of leukemia family confirmed-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कॅन्सरशी झुंज देत होते ऋषी कपूर, निधनानंतर पहिल्यांदाच झाला खुलासा

ऋषी कपूर यांना कॅन्सर होता. गेल्या दोन वर्षांपासून ते या आजाराशी झुंज देत होते. पण हा कॅन्सर कोणता होता, याचा खुलासा अखेरपर्यंत झाला नव्हता. ...

ऋषी कपूर यांचा १०२ नॉट आऊट ठरला अखेरचा सिनेमा, ख-या आयुष्यात वयाच्या ६७ व्या वर्षीच केले अलविदा - Marathi News | Rishi Kapoor's last movie 102notout but in real ended at 67-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांचा १०२ नॉट आऊट ठरला अखेरचा सिनेमा, ख-या आयुष्यात वयाच्या ६७ व्या वर्षीच केले अलविदा

1973 मध्ये आलेल्या 'बॉबी' या सिनेमातून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. ...

लॉकडाऊनमुळे ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्काराबाबत घेण्यात आला हा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | rishi kapoor funeral : Rishi kapoor body will not take home due to lockdown PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमुळे ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्काराबाबत घेण्यात आला हा महत्त्वाचा निर्णय

सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने लोकांनी गर्दी करू नये याची काळजी घेतली जात आहे. ...

ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहताना सलमान खानने मागितली माफी, म्हणाला..... - Marathi News | Rishi kapoor died salman khan apologizes for all he did with him gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहताना सलमान खानने मागितली माफी, म्हणाला.....

सलमानने ट्विट करत लिहिले की... ...

ऋषी कपूर यांच्या मुलीने त्यांच्यासाठी केली ही भावुक पोस्ट, वाचून तुमच्या डोळ्यांत देखील येईल पाणी - Marathi News | RIP my strongest warrior: Riddhima Kapoor's post for dad Rishi Kapoor PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्या मुलीने त्यांच्यासाठी केली ही भावुक पोस्ट, वाचून तुमच्या डोळ्यांत देखील येईल पाणी

ऋषी यांची मुलगी रिधीमाने सोशल मीडियाद्वारे तिच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

Rishi Kapoor Passed Away: एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं; राज ठाकरेंची ऋषी कपूर यांना श्रद्धांजली, म्हणाले... - Marathi News | Rishi Kapoor Passed Away: MNS Chief Raj Thackeray pays homage to Rishi Kapoor pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Rishi Kapoor Passed Away: एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं; राज ठाकरेंची ऋषी कपूर यांना श्रद्धांजली, म्हणाले...

ऋषी कपूर ह्यांनी अनेक चित्रपटात त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ  असलेल्या आणि तेंव्हाच्या सुपरस्टार्ससोबत काम केलं पण कॅमऱ्यासमोरचा सहज वावराचा कपूर घराण्याचा वारसा त्यांच्याकडे आला होता ...

ऋषी कपूर यांची ‘ती’ इच्छा राहिली अधुरी...!!   - Marathi News | खोज परिणाम Desimartini की Rishi Kapoor wants to see ranbir marriage के लिए कहानी की इमेज Rishi Kapoor Wanted To See Ranbir Kapoor Getting Married-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांची ‘ती’ इच्छा राहिली अधुरी...!!  

ऋषी कपूर यांनी आज अचानक जगाचा निरोप घेतला. त्यांची एक इच्छा मात्र अधुरी राहिली.  ...

Rishi Kapoor passed away : "एक एव्हरग्रीन पर्सनॅलिटी, ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण" - Marathi News | Rishi Kapoor passed away president of india ram nath kovind tweet on rishi kapoor death SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rishi Kapoor passed away : "एक एव्हरग्रीन पर्सनॅलिटी, ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण"

Rishi Kapoor passed away : ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ...