ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
ऋषी कपूर यांचे आजोबा आणि ज्येष्ठे अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा जन्म या हवेलीत झाला होता. कपूर हवेली पृथ्वीराज कपूर यांचे वडील बशेश्वरनाथ कपूर यांनी फाळणीच्या आधी १९२० च्या दरम्यान बांधली होती. सध्या या हवेलीत आता भुतांचे वास्तव्य असल्याचे तेथील नागरि ...
ऋषी कपूर यांच्याशिवाय नीतू आज यांचा आज पहिला वाढदिवस. नीतू यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ऋषी कपूर यांना साथ दिली. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्या सावलीसारख्या त्यांच्यासोबत होत्या. ...
ऋषी कपूर यांच्या आयुष्यातील एक सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे नीतू सिंग. नुकत्याच त्या ऋषी कपूर यांच्या आठवणीत खुप भावुक झाल्या. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावरून त्या पती ऋषी कपूर यांना मिस करत आहेत, हे जाणवते. ...
अभिनेता आणि निर्माता कमाल आर खान अर्थात केआरके त्याच्या वादग्रस्त ट्विटसाठी ओळखला जातो. अशात बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट करणे त्याचा महागात पडले. ...
. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते अद्यापही सावरलेले नाहीत. अशात नीतू सिंग यांच्या मनाची काय अवस्था असेल याची कल्पना तुम्ही आम्ही करू शकतो. पण रणबीरचे काय? ...