ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
टेलिव्हिजन ते चित्रपट असा प्रवास करणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan)चा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट दीवाना (१९९२) होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) मुख्य भूमिकेत होते. ...
अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याची आर्थिक परिस्थिती बिकट झालीय. आता तो उदरनिर्वाहासाठी वॉचमेनची नोकरी करतो आहे. ...
पहलगाममध्ये एकदा शूटिंगच्या वेळेस गेलेल्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत ही घटना घडली होती. अचानक हॉटेलच्या काचा फुटल्या आणि आगीचे बोळे फेकले गेल्याने घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं ...