शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

फिल्मी : उर्वशीपेक्षा अधिक ग्लॅमरस आहे तिची आई, वयाचाही येणार नाही अंदाज, विश्वास बसत नसेल तर पाहा खास फोटो

क्रिकेट : वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी रिषभ पंतही शॉर्टलिस्ट; BCCI च्या यादीतील 'ते' २० खेळाडू कोण?

क्रिकेट : WTCसाठी महत्वाची असणाऱ्या AUSविरुद्धच्या मालिकेत पंत मुकणार; 'या' ३ यष्टीरक्षकांमध्ये स्पर्धा

क्रिकेट : BCCI: रिषभपासून ते सूर्यकुमारपर्यंत! BCCI ने 2022 मधील सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूंची नावे केली जाहीर

क्रिकेट : Rishabh Pant Accident: झोप आल्यामुळे नाही तर या कारणामुळे झाला कारला अपघात, आता रिषभ पंतनेच सांगितलं कारण

क्रिकेट : Rishabh Pant: रिषभ पंतच्या कारचे टायर ब्रेकनंतर २२ फुट घासत गेले, पोलीस म्हणतात 'ओव्हरस्पीडचे पुरावे नाहीत'

राष्ट्रीय : Rishab Pant: पंतला वाचवणाऱ्या बस ड्रायव्हरचा सन्मान, VVS लक्ष्मणनेही केला सॅल्यूट

क्रिकेट : ऑडीपासून मर्सिडीजपर्यंत... रिषभ पंतकडे 6 कोटींहून अधिक किंमतीची वाहने

क्रिकेट : Rishabh Pant Accident: माणुसकीचा अंत! रक्ताच्या थारोळ्यात पडला होता रिषभ पंत अन् पैसे घेऊन पळाले लोक; नेमकं काय घडलं?

क्रिकेट : Rishabh Pant Car Accident: थरारक! बस ड्रायव्हरचे प्रसंगावधान; रिषभ पंत आणि बसमध्ये ५० मीटरचेच अंतर; आशाच सोडलेली...