शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता

क्रिकेट : IPL 2025मध्येही 'फोडाफोडी'चं राजकारण! पंतला CSKमध्ये आणायला धोनी लावतोय 'फिल्डिंग'?

क्रिकेट : एकही ओव्हर नाही मेडन; टेस्टमध्ये बेस्ट 'रन रेट'सह टीम इंडियानं सेट केला नवा विश्व विक्रम

क्रिकेट : तो असाच खेळत राहिला तर एक दिवस टेस्ट क्रिकेटचा 'बादशाह' बनेल; सौरव गांगुलीची भविष्यवाणी

क्रिकेट : IND vs SL: पंत संघात परतणार, एका नव्या खेळाडू पदार्पणाची संधी मिळणार? Rohit Sharma संघात ३ मोठे बदल करणार

क्रिकेट : IPL2025: रिषभ पंतने 'दिल्ली कॅपिटल्स'ला सोडचिठ्ठी दिल्यास 'या' ३ खेळाडूंवर असेल DCची नजर

क्रिकेट : रोहितची मस्करी, दिनेश कार्तिकने मनावर घेतली; T20 WC साठी दावेदारी सांगितली, म्हणाला...

क्रिकेट : कार्तिकचा धमाका, राहुल-किशनला 'टेन्शन'; T20 वर्ल्ड कपसाठी 'या' ५ यष्टीरक्षकांमध्ये 'टफ-फाईट'

क्रिकेट : IPL 2024 PBKS vs DC: पंजाबची विजयी सुरुवात! प्रीती झिंटाचा आनंद गगनात मावेना, पंतनं मन जिंकलं

क्रिकेट : IPL 2024: यंदाचा IPL हंगाम विविध कारणांनी खास; ४ संघांनी बदलले कर्णधार, वाचा सविस्तर