Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
IND vs ENG, 4th Test : इंग्लंडला कसोटी मालिकेत ३-१ असे लोळवून टीम इंडियानं मोठी झेप घेतली आहे. रिषभ पंत सामनावीर, तर आर अश्विन मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. ...
India vs England, Rishabh Pant Centuay: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील अखेरच्या कसोटीत भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतनं (Rishabh Pant) खणखणीत शतक ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रिषभच्या तडफदार खेळीची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे ...
IPL Auction 2021 List of Highest paid player of IPL 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वाच्या लिलावात ख्रिस मॉरिस ( Chris Morris) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. ...
England break a 66-year-old record in Test cricket : रिषभ पंतनं ( Rishabh Pant) फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. याचसोबत त्यानं २०२१मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावा पूर्ण केला. भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर गडगडला... रिषभ ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ ...