शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : वाट लागली!; 'ते' बिल टीम इंडियाला महागात पडणार; रिषभ पंतच्या 'त्या' चुकीचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया तपास करणार!

क्रिकेट : India vs Australia, 2nd Test : रिषभ पंतनं केल्या २९ धावा अन् व्हिव्ह रिचर्ड्स यांच्यासह तीन दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : IPL 2020 : काहे दिया परदेस! रिषभ पंतला गर्लफ्रेंडकडून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

क्रिकेट : IPL 2020 DC vs KXIP Latest News: दिल्ली-पंजाब सामन्यात तीन मोठे विक्रम मोडणार; सुरेश रैनाला धक्का बसणार

क्रिकेट : स्टार मॉडलला आवडतो भारतीय क्रिकेटपटू; व्यक्त केली लग्न करण्याची इच्छा!

क्रिकेट : रिषभ पंत बनला 'हिरो'; जाणून घ्या शिखर धवनसह संघातील खेळाडूंना मिळाले कोणते चित्रपट!

क्रिकेट : टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार!

क्रिकेट : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमावलं, फलंदाजांनी गमावलं; जाणून घ्या सामना कुठे फिरला!

क्रिकेट : बाबो : टीम इंडियातील खेळाडूच्या गर्लफ्रेंडचे 'Hot' फोटो व्हायरल!

क्रिकेट : IND Vs NZ : टीम इंडियाचा कसून सराव अन् रिषभ पंतचा आराम...