Join us  

IPL 2020 : काहे दिया परदेस! रिषभ पंतला गर्लफ्रेंडकडून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

By स्वदेश घाणेकर | Published: October 04, 2020 8:49 PM

Open in App
1 / 6

भारतीय संघाचा यष्टिरक्षक रिषभ पंत सध्या आयपीएलसाठी UAEत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा तो सदस्य आहे.

2 / 6

आज त्यानं सहकाऱ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. ४ ऑक्टोबर १९९७ मध्ये त्याचा जन्म झाला.

3 / 6

रिषभ पंतला आज सोशल मीडियावरून अनेकांनी शुभेच्छा दिल्या, परंतु या सर्वांत त्याच्या गर्लफ्रेंड इशा नेगीनं दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधले.

4 / 6

इशा आणि रिषभ हे बऱ्याच वर्षांपासून रिलेशिनशीपमध्ये आहे. २०१८मध्ये या दोघांचं प्रेमप्रकरण जगासमोर आले.

5 / 6

6 / 6

टॅग्स :IPL 2020रिषभ पंत