शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : India vs Australia, 4th Test : आर अश्विन, जसप्रीत बुमराह नाही; चौथ्या कसोटीत दोन पदार्पणवीर घेऊन मैदानावर उतरली टीम इंडिया

क्रिकेट : 'फिट इंडिया' मोहिमेला टीम इंडियाकडून धक्का; तंदुरूस्त खेळाडूंचा घसरलाय टक्का!

क्रिकेट : India vs Australia : रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह यांची माघार; चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियासमोर लिमिटेड ऑप्शन!

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test :टीम इंडियानं १९७९ नंतर केला 'सॉलिड' खेळ, पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलियावर नामुष्कीची वेळ!

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर भारताचा पराक्रम, हनुमा विहारी-आर अश्विनमुळे रचला भारी विक्रम

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : वेदना होत असतानाही रिषभ पंत ऑसींना भिडला, एकाही आशियाई यष्टिरक्षकाला न जमलेला पराक्रम केला!

क्रिकेट : India vs Australia : जखमी होण्यापूर्वी रिषभ पंतचा पराक्रम, मोडला व्हिव रिचर्ड्ससह दिग्गजांचा मोठा विक्रम

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : टीम इंडियानं मैदानावर उतरवले चार बदली खेळाडू; रिषभ, रवींद्र तंदुरुस्त न झाल्यास काय होणार?

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : लोकेश राहुलची मालिकेतून माघार, तिसऱ्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI!

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : कोरोना नियमांचं उल्लंघन?; रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत तिसरी कसोटी खेळणार का?