Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
India vs England 1st Test Live Cricket Score : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियानं मजबूत पकड घेतली आहे. इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतानं ४ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली आहे. लोकेश राहुल ( ५८*) आणि रिषभ पंत ( १३*) खिंड ...
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचं नेतृत्व करतोय. रिषभ पंत तर आता क्रिकेटमुळे खूप लोकप्रिय तर झालाच आहे. पण त्याची बहीण साक्षीनं देखील अनेकांचं मन जिंकलं आहे. ...
दिल्ली कॅपिटल्स संघाला ( Delhi Capitals) मंगळवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Challengers Banglore) संघाकडून एका धावेनं पराभव पत्करावा लागला. ...
भारतात बॉलिवूड स्टारनंतर क्रिकेटपटूंची क्रेझ सर्वाधिक आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये क्रिकेटमध्ये ग्लॅमर आले आणि त्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेटपटूंची फॅन फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. ...
IPL 2021, RR vs DC, Playing 11: आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) वि. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) अशी लढत होणार आहे. काय असेल आजच्या सामन्याचं गणित जाणून घेऊयात... ...
IPL 2021, CSK vs DC: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज असा सामना होतोय. या सामन्यापूर्वी रिकी पाँटिंगनं सुरेश रैनाबाबत एक महत्वाचं विधान केलंय. ...