शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IPL 2021, Rishabh Pant : रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी; जाणून घ्या ८ फ्रँचायझींचे कर्णधार अन् त्यांचे वय!

क्रिकेट : श्रेयस अय्यर IPL 2021ला मुकणार?; अजिंक्य रहाणेसह Delhi Capitalsच्या कर्णधारपदासाठी पाच नावं चर्चेत!

क्रिकेट : Ind vs Eng 1st T20 : श्रेयस अय्यरनं रोहित शर्माच्या ११ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी, विराटच्या नावावर नकोसा पराक्रम

क्रिकेट : IND vs ENG, 1st T20I : लोकेश राहुलला नेमकं खेळवायचं कुठे?; Playing XI निवडताना विराट कोहलीची डोकेदुखी वाढली

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : टीम इंडियाला ट्रिपल बोनस; मालिका विजय, WTCच्या फायनलमध्ये अन्...

क्रिकेट : भावा एकच नंबर! रिषभनं कसोटीत दिला टी-२० चा आनंद; चाहते खूष!

क्रिकेट : IPL Auction 2021 : ख्रिस मॉरिसला १६.२५ कोटी, तरीही सर्वाधिक पगार घेणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानी

क्रिकेट : India vs England, 2nd Test : इंग्लंडनं मोडला ६६ वर्षांपूर्वीचा भारताचाच विक्रम, रोहित शर्माचा मोठा पराक्रम

क्रिकेट : Big Breaking : रिषभ पंतनं पटकावला ICCचा मानाचा पुरस्कार; इंग्लंडच्या कर्णधारावर केली मात

क्रिकेट : नव्या घराच्या शोधात आहे रिषभ पंत; इरफान पठाणसह नेटिझन्सनं दिला हटके सल्ला