शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : AUS vs IND : पंतनं शरीराची 'ढाल' करत 'पुजारा'सारखा तोरा दाखवला ; पण...

क्रिकेट : नितीशकुमार रेड्डीच्या थ्रोवर पंतनं असा काढला स्टार्कचा काटा; इथं पाहा व्हिडिओ 

क्रिकेट : AUS vs IND : तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रातही ऑस्ट्रेलियाची हवा; पुन्हा Nitish Reddy वर नजरा

क्रिकेट : ... अन् पडून-पडून चेंडूवर तुटून पडण्याचा डाव Rishabh Pant च्या अंगलट आला (VIDEO)

क्रिकेट : AUS vs IND, 4th Test Day 2 Stumps : १६४ धावांत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, पंत-जड्डूवर आस

क्रिकेट : विकेटमागे Rishabh Pant नं केली १५० वी शिकार; MS धोनी 'सबसे बडा शिकारी'

अन्य क्रीडा : स्टार खेळाडूच्या फेरारी कारचा अपघात! एक तास पडला अडकून, अखेर हेलिकॉप्टरने नेलं रुग्णालयात

क्रिकेट : IND vs AUS: 'टीम इंडिया'साठी वाईट बातमी! रिषभ पंतला सराव करताना दुखापत; तिसऱ्या कसोटीला मुकणार?

क्रिकेट : MS धोनीचा प्रभाव! युवा भारतीय विकेट किपरनं दाखवलं थाला मॅजिक (VIDEO)

क्रिकेट : IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?