Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
भारत-इंग्लंड कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जॉनी बेअरस्टो व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी भरारी घेतलेली दिसतेय. ...
Ind Vs Eng test Match live : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याच्यानंतर रिषभ पंतने ( Rishabh Pant) अर्धशतक झळकावताना भारताची आघाडी तीनशे पार नेली. ...