शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

क्रिकेट : Victim of Politics : तू राजकारणाचा बळी ठरलास, मला माहित्येय तू चांगला खेळाडू आहेस; सय्यद किरमानी यांचे गंभीर आरोप

क्रिकेट : Rohit Sharma on Shikhar Dhawan, IND vs WI 2nd ODI: शिखर धवनचं 'टीम इंडिया'तलं स्थान धोक्यात? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टपणे दिलं उत्तर

क्रिकेट : IND vs WI 2nd ODI, Rishabh Pant Rohit Sharma: रोहित शर्माने ऋषभ पंतला ओपनिंगला का उतरवलं? सामन्यानंतर हिटमॅनने सांगितलं यामागचं कारण

क्रिकेट : Rohit Sharma DRS, IND vs WI, 2nd ODI Live Updates : रोहित शर्माता आता 'DRS' नाव बदलूनच ऐकणार, सुनील गावस्करांनी केलेलं बारसं योग्य ठरणार

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs WI, 2nd ODI Live Updates: हम अपनी मस्ती मै!, १८ धावांवर बाद झाल्यानंतर पाहा रिषभ पंत काय करत होता, मीम्स व्हायरल

क्रिकेट : IND vs WI, 2nd ODI Live Updates : किरॉन पोलार्डच्या जागी संधी मिळालेल्या Odean Smithने लावली टीम इंडियाची वाट; ६ चेंडूंत दोन मोठे धक्के दिले

क्रिकेट : Rishabh Pant Opener, Memes Viral, IND vs WI 2nd ODI: विकेटकिपर हूँ तो फिनिशर समझें, ओपनिंग करेगा मैं; ऋषभ पंत सलामीला येताच सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

क्रिकेट : India vs West Indies 2nd ODI Rishabh Pant Opener: रोहित शर्माची अनपेक्षित चाल! ऋषभ पंत ओपनिंगला, केएल राहुलसाठी सूचक इशारा

क्रिकेट : Team India Cricket Career: टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूचं करियर संपलं! पुन्हा संघात खेळताना दिसणार नाही 'हा' खेळाडू; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ऐतिहासिक मालिका विजयात बजावली होती मोलाची भूमिका

क्रिकेट : Unlucky dismissal for Rishabh Pant: सूर्यकुमार यादवचा सरळ फटका, गोलंदाजाचा बूट अन् रिषभ पंतची विकेट; पाहा विचित्र पद्धतीने पडलेली विकेट, Video