लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
Rishabh Pant, LEI vs IND : १५ चेंडूंत कुटल्या ६२ धावा; रिषभ पंतची भारतीय गोलंदाजांविरुद्धच 'हवा'; लिसेस्टरशायर मजबूत स्थितीत, Video  - Marathi News | LEI vs IND : Rishabh Pant scored 76 runs from 87 balls including 14 fours and 1 six in the warm-up match, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१५ चेंडूंत कुटल्या ६२ धावा; रिषभ पंतची भारतीय गोलंदाजांविरुद्धच 'हवा'; लिसेस्टरशायर मजबूत स्थितीत

LEI vs IND : सराव सामन्यात रिषभ पंतला ( Rishabh Pant)  सूर गवसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत रिषभला फार चांगली कामगिरी करता आली नव्हती. ...

Rishabh Pant, LEI vs IND : रिषभ पंतने भारतीय गोलंदाजांना धुतले, अर्धशतकी खेळीत १० चेंडूत कुटल्या ४२ धावा - Marathi News | LEI vs IND : Fifty for Rishabh Pant, 51* from 73 balls including 9 fours and 1 six in the warm-up match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने भारतीय गोलंदाजांना धुतले, अर्धशतकी खेळीत १० चेंडूत कुटल्या ४२ धावा

लिसेस्टरशायर क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिषभने चांगली फटकेबाजी करताना अर्धशतक झळकावले आणि डाव सावरला. ...

LEIvIND : रिषभ पंतने कॅच घेत भारताला दिला धक्का, रोहित शर्मासह तिघे परतले माघारी; हे असं कसं घडलं?, Video  - Marathi News | LEIvIND : Shubman Gill dismissed for 21, Rohit Sharma dismissed for 25 and India 54 for 3 in, Rishabh Pant take catch of gill, video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने कॅच घेत भारताला दिला धक्का, रोहित शर्मासह तिघे परतले माघारी; हे असं कसं घडलं?, Video 

India Tour of England : भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लिसेस्टरशायर क्लब विरुद्ध भारत असा चार दिवसीय सराव सामना आजपासून सुरू झाला आहे. ...

IND vs ENG: 'टीम इंडिया'मध्येही बंडखोरी? पुजारा, पंत, बुमराह भारतीय संघाविरूद्ध खेळणार! - Marathi News | India vs England Test Cheteshwar Pujara Rishabh Pant Jasprit Bumrah will play against Indian Cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'मध्येही बंडखोरी? पुजारा, पंत, बुमराह भारतीय संघाविरूद्ध खेळणार!

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर १ कसोटी, ३ वन डे आणि ३ टी-२० सामने खेळणार ...

Sakshi Pant: बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे रिषभ पंतची बहीण साक्षी, पाहा तिचे खास फोटो - Marathi News | Rishabh Pant's sister Sakshi Pant is more beautiful than the top actresses of Bollywood, see her special photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे रिषभ पंतची बहीण साक्षी, पाहा तिचे खास फोटो

Sakshi Pant Photos: भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सची नेहमीच चर्चा होत असते. मात्र आज आम्ही तुम्हाला भारताचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंतची बहीण साक्षी पंतबाबत सांगणार आहोत. साक्षी ही नेहमीच स्टेडियममध्ये तिच्या भावाला चिअर करताना दिसत असत ...

Rishabh Pant vs Dinesh Karthik : रिषभ पंत की दिनेश कार्तिक, T20 World Cup कोण खेळणार?; राहुल द्रविडचं मोठं विधान - Marathi News | Rishabh Pant vs Dinesh Karthik : Has Dinesh Karthik ‘LEAPFROGGED’ Rishabh Pant in RACE for T20 World Cup spot? Rahul Dravid makes massive statement | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत की दिनेश कार्तिक, T20 World Cup कोण खेळणार?; राहुल द्रविडचं मोठं विधान

Rishabh Pant vs Dinesh Karthik : रिषभ पंतचा फॉर्म हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणारा ठरतोय.. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभकडे कर्णधारपदाची जबाबदारी होती, तरीही त्याच्याकडून त्याच त्याच चुका झालेला पाहायला मिळाल्या. ...

KL Rahul, India Tour of England: द्रविड, पंत, अय्यर इंग्लंडसाठी रवाना झाले; लोकेश राहुलच्या रिप्लेसमेंटबाबत घेतला चकित करणारा निर्णय  - Marathi News | India Tour of England: Rishabh Pant, Shreyas Iyer and Rahul Dravid have left for the UK tour,  no replacement for KL Rahul, we might see Shubaman Gill opening again  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविड, पंत, अय्यर इंग्लंडसाठी रवाना झाले; लोकेश राहुलच्या रिप्लेसमेंटबाबत घेतला चकित करणारा निर्णय 

KL Rahul, India Tour of England: दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटल्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेले खेळाडू रवाना झाले. ...

Rishabh Pant Team India: T20 World Cup साठी रिषभ पंतचं स्थान धोक्यात? पाहा Sunil Gavaskar काय म्हणाले... - Marathi News | Rishabh Pant place in Team India for T20 World Cup 2022 in danger or not What is wrong See What Sunil Gavaskar tells IND vs SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup साठी रिषभ पंतचं स्थान धोक्यात? पाहा सुनील गावसकर काय म्हणाले...

आफ्रिका मालिकेत पंतच्या ४ सामन्यात फक्त ५८ धावा ...