शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : AUS vs IND, 5th Test Day 2 Stumps : पंतची फटकेबाजी; टीम इंडियाकडे १४५ धावांची आघाडी

क्रिकेट : रिषभपंती!!! मनी नाही टेस्टमध्ये 'नापास' होण्याची भीती; भाऊनं टी-२० स्टाइलमध्ये ठोकली 'फिफ्टी'

क्रिकेट : रोहित शर्माला संघातून वगळण्यावर रिषभ पंत म्हणाला- आमचा काहीच संबंध नाही, तो निर्णय...

क्रिकेट : संघर्षयोद्धा!! चेंडू हातावर आदळून रक्त गोठलं, तरीही रिषभ पंत कांगारुंना 'फुल्ल ऑन' भिडला... (Video)

क्रिकेट : Aus vs Ind: हम नहीं सुधरेंगे... 'टीम इंडिया'च्या फलंदाजांची हाराकिरी सुरुच, पुन्हा द्विशतक गाठण्यात अपयशी

क्रिकेट : खतरनाक!!! रिषभ पंतने पुढे येऊन मारला उत्तुंग षटकार, शिडी लावून काढावा लागला चेंडू (VIDEO)

क्रिकेट : Aus vs Ind: ट्रेव्हिस हेडच्या 'विचित्र' सेलिब्रेशनवर सिद्धू भडकला, म्हणाला- त्याला अशी शिक्षा द्या की...

क्रिकेट : Yashasvi Jaiswal ची विकेट ठरली कळीचा मुद्दा! ऑस्ट्रेलियानं रडीचा डाव खेळून जिंकली मॅच?

क्रिकेट : जैस्वाल एकटा पडला अन् ऑस्ट्रेलियाचा डाव 'यशस्वी' ठरला! टीम इंडिया टेस्टमध्ये 'नापास'

क्रिकेट : टी ब्रेकनंतर Heart Break! टीम इंडियानं ९ धावांत गमावल्या ३ विकेट्स; अन्...