लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs ENG 2nd T20I Live Updates : कहानी मे ट्विस्ट!, रोहित शर्मासोबत ओपनिंगला विराट कोहली नव्हे, तर आला दुसराच खेळाडू  - Marathi News | IND vs ENG 2nd T20I Live Updates : Rishabh Pant is opening today (for the first time in T20Is) with Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कहानी मे ट्विस्ट!, रोहित शर्मासोबत ओपनिंगला विराट कोहली नव्हे, तर आला दुसराच खेळाडू 

India vs England 2nd T20I Live Updates : विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत व रवींद्र जडेजा हे प्रमुख खेळाडू संघात परतल्याने भारतीय संघाची बाजू भक्कम झाली आहे. ...

Virat Kohli, IND vs ENG 2nd T20I : ५ महिन्यानंतर विराट कोहली ट्वेंटी-२० संघात परतणार; रोहित शर्मासह ओपनिंगला येणार?, Playing XI कशी असणार? - Marathi News | India vs England 2nd T20I : Virat Kohli to RETURN in T20Is after 5 MONTHS, will he open with Rohit in 2nd T20?, know about Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली ट्वेंटी-२० संघात परतणार; रोहित शर्मासह ओपनिंगला येणार?, Playing XI कशी असणार?

भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी विराटची संघात निवड करण्यात आली आहे. ...

India vs England: पहिल्या T20 मध्ये Virat Kohli, Rishabh Pant च्या जागी मैदान गाजवण्यासाठी उतरणार हे २ स्टार क्रिकेटर - Marathi News | India vs England 1st T20 Virat Kohli Rishabh Pant can replaced by 2 star cricketers in Rohit Sharma led Team India Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng T20: विराट, पंतच्या जागी मैदान गाजवायला उतरणार 'हे' २ स्टार क्रिकेटर!

विराट, रिषभला या मालिकेसाठी विश्रांती ...

MS Dhoni Birthday: कॅप्टन कूल धोनीने इंग्लंडमध्ये साजरा केला वाढदिवस; Rishabh Pantने पण लावली हजेरी - Marathi News | MS Dhoni Birthday Celebration in England Rishabh Pant attends party Wife Sakshi Dhoni shares Instagram reels and photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीने इंग्लंडमध्ये साजरा केला वाढदिवस; रिषभ पंतनेही लावली हजेरी

भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा धोनी आज ४१ वर्षांचा झाला  ...

Rishabh Pant, ICC Test batsman ranking: रिषभ पंतची मोठी भरारी, भारतीय फलंदाजांमध्ये ठरला लय भारी; ६ वर्षांनंतर Virat Kohli वर ओढावली नामुष्की  - Marathi News | Rishabh Pant is now India's highest Ranked Test batter with 5th position and 801 Ratings, After 6 long years Virat Kohli out of Top 10 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतची मोठी भरारी, भारतीय फलंदाजांमध्ये ठरला लय भारी; ६ वर्षांनंतर विराटवर ओढावली नामुष्की

भारत-इंग्लंड कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जॉनी बेअरस्टो व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी भरारी घेतलेली दिसतेय. ...

IND vs ENG 5th Test: टीम इंडियाच्या फलंदाजीवर कोच नाराज; खेळाडूंना चांगलंच सुनावलं... - Marathi News | India should have batted better and put England out of Edgbaston Test says Batting coach Vikram Rathour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: टीम इंडियाच्या फलंदाजीवर कोच नाराज; खेळाडूंना चांगलंच सुनावलं...

भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात साऱ्यांचीच निराशा केली. ...

Ind vs Eng Live test Match : रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांचे अर्धशतक; टीम इंडियाने यजमानांसमोर ठेवले तगडे लक्ष्य  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : England need 378 runs to mark a historic Test victory and level the series 2-2. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांचे अर्धशतक; टीम इंडियाने यजमानांसमोर ठेवले तगडे लक्ष्य 

Ind Vs Eng test Match live : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या अर्धशतकाने भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. ...

Ind vs Eng Live test Match : मोहम्मद अझरुद्दीनची भविष्यवाणी, एवढ्या धावा केल्या तर भारताचा विजय होईल पक्का...  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : mohammad azharuddins prediction after scoring 425 runs then india can get victory in the fifth test  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद अझरुद्दीनची भविष्यवाणी, एवढ्या धावा केल्या तर भारताचा विजय होईल पक्का... 

Ind Vs Eng test Match live : रवींद्र जडेजाला जीवदान मिळाले आहे आणि आता त्याच्यावरच इंग्लंडसमोर मोठे आव्हान उभं करण्याची जबाबदारी आहे. ...