रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
India Tour of England : भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लिसेस्टरशायर क्लब विरुद्ध भारत असा चार दिवसीय सराव सामना आजपासून सुरू झाला आहे. ...
Sakshi Pant Photos: भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सची नेहमीच चर्चा होत असते. मात्र आज आम्ही तुम्हाला भारताचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंतची बहीण साक्षी पंतबाबत सांगणार आहोत. साक्षी ही नेहमीच स्टेडियममध्ये तिच्या भावाला चिअर करताना दिसत असत ...
Rishabh Pant vs Dinesh Karthik : रिषभ पंतचा फॉर्म हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणारा ठरतोय.. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभकडे कर्णधारपदाची जबाबदारी होती, तरीही त्याच्याकडून त्याच त्याच चुका झालेला पाहायला मिळाल्या. ...