शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

क्रिकेट : Rishabh Pant 'या' स्टार क्रिकेटरला देईना IPL मध्ये संधी, बेंचवर बसून करिअरची लागतेय वाट!

क्रिकेट : No ball Controversy IPL 2022 : रिषभ पंतचा मैदानात राडा, तर हॉटेल रुममध्ये Ricky Ponting चा धिंगाणा; दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकांनीच सांगितला किस्सा 

क्रिकेट : Rishabh Pant No Ball Controversy : ... ते स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तुला दोषी ठरवतायेत!; रिषभ पंतच्या बचावासाठी गर्लफ्रेंड Isha Negi ने लिहिली पोस्ट

क्रिकेट : ‘नो बॉल’ वादातून ऋषभ पंत, शार्दुल ठाकूरला दंड; प्रवीण आमरेंवर एका सामन्याची बंदी

क्रिकेट : Rishabh Pant Umpire No Ball Controversy, IPL 2022 DC vs RR: मारो रिषभ भाई.. मारो....; सामना संपल्यानंतरही पंत-अंपायरमध्ये वाद, Video व्हायरल

क्रिकेट : Sanju Samson Rishabh Pant No Ball Controversy, IPL 2022 DC vs RR: तो फुलटॉस चेंडू होता, पण नो-बॉल नव्हता; संजू सॅमसनने नो बॉल वादावर केलं भाष्य

क्रिकेट : Rishabh Pant IPL 2022 DC vs RR Live Updates : Breaking : रिषभ पंतला १.१५ कोटींचा दंड, Pravin Amre वर एका सामन्याची बंदी अन् शार्दूल ठाकूरवरही कारवाई

क्रिकेट : Rishabh Pant, IPL 2022 DC vs RR: 'तू स्वत:ला कोण समजतोस?'; नो बॉलच्या वादावरून रिषभ पंतवर संतापला माजी क्रिकेटपटू

क्रिकेट : Ban Umpire, No Ball Controversy IPL 2022 DC vs RR: खेळाडूंना शिक्षा मग अंपायर्सवर कारवाई का नाही? सततच्या चुकीच्या निर्णयानंतर नेटकऱ्यांचा संताप

क्रिकेट : No Ball Controversy Rishabh Pant, IPL 2022 DC vs RR: 'नो-बॉल' दिसत असूनही थर्ड अंपायरने हस्तपेक्ष का केला नाही? हे आहे कारण